शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

ब्रँडेड कपड्यांनी वाढतो आत्मविश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 09:25 IST

संशोधकांनी केलेल्या एका अध्ययनातून असे दिसून आले की, महागडे, ब्रँडेड कपडे घातल्यानंतर आपला आत्मविश्वास दुणावतो.

तुम्हाला कधी असा अनुभव आला की जेव्हा तुम्ही एखादा महागडा शर्ट किंवा ब्रँडेड पँट, नाईके, आदिदासचे शूज घातल्यावर आपोआपच भारी वाटते, आत्मविश्वास वाढतो? नक्कीच वाटत असणार. कारण याला आता वैज्ञानिक पुष्टीदेखील मिळाली आहे. ‘नॉट्रे डेम युनिव्हर्सिटी आॅफ केन्टकी अँड पेन स्टेट’ येथील संशोधकांनी केलेल्या एका अध्ययनातून असे दिसून आले की, महागडे, ब्रँडेड कपडे घातल्यानंतर आपला आत्मविश्वास दुणावतो आणि आपली कामगीरीसुद्धा सुधारते.परंतु ही सगळी आपली कल्पना आहे. मनाचे खेळ. महागडे कपडे केवळ आपल्याला मानसिक बुस्ट देतात. ब्रँडच्या नावाचा आपल्या आणि समोरच्यावर सकारात्मक परिणाम होत असतो.ब्रँडमुळे लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. संशोधकांनी केलेल्या प्रयोगात जेव्हा धावपटूने अतिमहागडे शूज घातले तेव्हा तो अधिक वेगाने धावला. यामध्ये बुटांचा काही परिणाम नव्हता. धावपटूचा केवळ विश्वास वाढला.काही ब्रँड्सनी आपली ओळख अशी निर्माण केली आहे की, लोक त्यांच्याशी स्वत:ला जोडू पाहतात. ते कपडे किंवा वस्तू वापरल्या तर आपण त्या एक्सक्लुझिव्ह ग्रुपचे सदस्य होतो अशी त्यांची धारणा असते. त्यामुळे ब्रँडेड कपडे, शूज, अ‍ॅक्सेसरीज तुमच्या व्यक्तिमत्त्वावर चांगला परिणाम करू शकतात.