शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

​अबब! दहा मिनिटांत ७० हॉट डॉग्ज फस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 19:08 IST

जोई ‘जॉज्’ चेस्टनट नावाच्या व्यक्तीने सत्तर हॉट डॉग्ज खाऊन ‘मस्टर्ड येलो इंटरनॅशनल बेल्ट’ पटकावला.

कुणाचं खाणं मोजू नये असे म्हणतात. पण एखादा व्यक्ती जर काही मिनिटांमध्ये ७० हॉट डॉग्ज खाऊन फस्त करत असेल गोष्ट वेगळी आहे. जोई ‘जॉज्’ चेस्टनट नावाच्या व्यक्तीने स्वत:चाच विक्रम मोडित काढत सत्तर हॉट डॉग्ज खाऊन ‘मस्टर्ड येलो इंटरनॅशनल बेल्ट’ पटकावला. प्रतिस्पर्धी मॅट ‘द मेगाटोड’ स्टोनीला हरवत त्याने वार्षिक ‘जुलै फोर्थ इटिंग कॉटेंस्ट’ जिंकली.कोनी आयलँड येथे होणाऱ्या या अनोख्या स्पर्धेत चेस्टनटने स्टोनीपेक्षा १७ हॉट डॉग्ज जास्त खाऊन मागच्या वर्षीच्या पराजयाचा वचपा काढला. सत्तर हॉट डॉग्जसह त्याने स्वत:चाच २०१३ साली केलेला दहा मिनिटांत ६९ हॉट डॉग्जचा विक्रम मोडला.विजेता झाल्यावर तो म्हणाला की, गेल्या वर्षीचा पराभव माझ्या फारच जिव्हारी लागला होता. त्यामुळे यंदा अत्यंत त्वेषाने मी ही स्पर्धा जिंकायचीच या उद्देशाने आला होतो.महिला विभागात लास वेगस स्थित मिकी सुडोने दहा मिनिटांत ३८ हॉट डॉग्स फस्त करून लगातार तिसºयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. चेस्टनट आणि सुडो अशा दोन्ही विजेत्यांना प्रत्येकी दहा हजार डॉलर्सचे बक्षीस देण्यात आले.