शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पार्टीसाठी चिमुकल्यांची तयारी करता आहात का? मग त्यांना पॉम पॉम आणि टू टू घाला!

By admin | Updated: May 9, 2017 17:50 IST

पॉम पॉम आणि टू टू हे लहान मुलांच्या कपड्यांच्या फॅशनच्या ट्रेण्डचं नाव आहे. सध्या ही फॅशन एकदम इन आहे.

 

- मोहिनी घारपुरे - देशमुख

पॉम पॉम आणि टू टू.. आता यावरून तुम्हाला काय कळलं असेलपॉम पॉम आणि टू टू हे लहान मुलांच्या कपड्यांच्या फॅशनच्या ट्रेण्डचं नाव आहे. सध्या ही फॅशन एकदम इन आहे. चिमुकल्या मंडळींसाठी बनविल्या जाणाऱ्या कपड्यांमधले हे दोन प्रकार आहेत.

पॉम पॉम आणि टू टू आपल्याकडे वापरले जाणारे गोंडे लावलेले कपडे म्हणजे पॉम पॉम. वेगवेगळ्या आकर्षक रंगाचे लोकरीचे गोंडे किंवा रंगीत कापडांचे बॉल्स लावलेले फ्रॉक, स्कर्ट म्हणजे पॉम पॉम. तर टू टू म्हणजे नेटच्या पारदर्शक कापडापासून बनवलेले कपडे.

 

  

हे कपडे लहान मुलामुलींना इतके सुंदर आणि लोभस दिसतात की त्यांचे गोंडस रूपडे या कपड्यांमुळे फारच खुलून दिसते. हे कपडे बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेतच पण तुम्ही स्वत:देखील तुमच्या घरातील चिमुकल्यांच्या फ्रॉकवर हे पॉम पॉम स्वत:च्या हातानं तयार करून लावू शकता. नेटवर सर्च केलं तर त्याचं प्रात्यक्षिकही सहज उपलब्ध होतं.

टू टू स्कर्ट तर इतक्या वेगवेगळ्या रंगामध्ये आणि स्टाइलमध्ये आहेत की विचारू नका. एकंदरीतच चिमुकल्यांच्या जगतातील पॉम पॉम आणि टूटू कपड्यांची फॅशन सध्या फारच इन आहे. इतकं च नाही तर पॉम पॉम म्हणजे गोंडे लावलेले शूज, चप्पल्स, बेल्ट्स इतकच नव्हे तर अगदी कानातले, गळ्यातले अशा एक्सेसरीज देखील खूपच इन आहेत.

 

        

काही किशोरवयीन मुलीही या एक्सेसरीज आवडीनं घालून मिरवतात. तर तरूण मुलामुलींसाठीही हे गोंडे लावलेले कपडे बाजारात उपलब्ध आहेत. काही मंडळी ते आपापल्या आवडीप्रमाणे वापरतातही. मात्र असं असलं तरी पॉम पॉम आणि टू टू ची फॅशन आहे ती चिमुकल्यांसाठीच! आपल्या चिमुकल्यांच्या वॉर्डरोबमध्ये हे पॉम पॉम आणि टूटू कपडे असायलाच पाहिजेत.