शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

फॅशन फॉलो करता आहात ना मग गाऊन आणि नाइट ड्रेसमधली लेटेस्ट फॅशन माहिती आहे ना?

By admin | Updated: May 11, 2017 18:34 IST

फॅशन फॉलोअर्ससाठी गाउन आणि नाइट ड्रेसही अपवाद कसे असतील? यातलाही फॅशन ट्रेण्ड माहिती असायलाच हवा.

 

- मोहिनी घारपुरे देशमुख

गाऊन आणि नाइट ड्रेस  तसं म्हटलं तर या दोन्हीही प्रकारांमध्ये नवं असं काहीच नाही. किंबहुना त्यांची फॅशन आपल्यासाठी काही फार नवखी नाही. पण असं असलं तरीही नाईट वेअरमध्ये जे नवनवीन फॅब्रिक येत असतात आणि काही ढोबळ चेंजेस होतात त्याचीच अनेकींना आवड असते त्यामुळेच हे लहानसहान बदलही नाइटवेअरमध्ये नवा फॅशन ट्रेण्ड सेट करतात. फॅशन फॉलोअर्ससाठी मग गाउन आणि नाइट ड्रेसही अपवाद कसे असतील? यातलाही फॅशन ट्रेण्ड माहिती असायलाच हवा.

 

           

 

फ्लोरल प्रिंट्स नाईटवेअरमध्ये फुलाफुलांच्या आकर्षक रंगसंगतींची नेहेमीच चलती असते. फ्लोरल बॉर्डर , वेलबुट्टी, गडद किंवा हलक्या रंगातील फ्लोरल प्रिंट नेहेमीच पसंतीस उतरते. सूती आणि सॅटिन या दोन प्रकारच्या फॅब्रिकनी नाइटवेअरच्या संपूर्ण रेंजवर म्हटलं तर अक्षरश: जादू केली आहे. सूती आणि सॅटीनच्याच नाईटवेअरची अगदी आॅल सीझन चलती असते. त्या खालोखाल होजिअरीच्या कपड्यांना पसंती दिली जाते. गाऊन आणि नाइट ड्रेसमध्ये रंगसंगती, वेगवेगळ्या प्रिंट्स आणि फॅब्रिक यामुळेच वेगळेपण आणि आकर्षक लुक कॅरी करता येतो. साधारणत: किशोरवयीन मुली नाईट ड्रेसला आणि मध्यमवयीन किंवा त्याहून अधिक वयाच्या स्त्रिया गाऊन घालण्यास प्राधान्य देतात. गाऊन आणि नाइटवेअरचा फॅशन ट्रेण्ड  फॉलो करणारच असाल तर तो कसा करायला हवा हे पण जरा माहिती हवं.

                             

थोडं हे लक्षात असू द्या

1. स्वच्छ धुतलेला नाइटवेअरच वापरा

2. गाऊनच्या आतून परकर / पेटीकोट घालण्याची फॅशन कधीच मागे पडली आहे. त्याऐवजी जरा जाड कपड्याचा किंवा गडद रंगाचा गाऊन कम्फर्टेबली वापरा. अगदीच आॅड वाटत असेल तर गाऊनच्या आतून स्कर्ट स्लिप घाला पण परकर नकोत. ते अगदीच शॅबी दिसतात

3. सॅटीनचे नाईटड्रेसेस छानच दिसतात पण खूप काळजीपूर्वक हाताळावे लागतात. रफ टफ यूझसाठी सूती कपडेच बरे