शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

​अ‍ॅमेझॉन कर्मचारी करणार आठवड्याला केवळ ३० तास काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 20:28 IST

कंपनीत काम करणाऱ्या तांत्रिक विभागातील विशिष्ट कर्मचारी गटातील सदस्यांना आठवड्यातून केवळ तीस तास काम कराण्यची मुभा देण्यात आली आहे.

ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने आपली ‘प्रतिमा’ सुधारण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. कंपनी व्यवस्थपनाने प्रयोगिक तत्त्वावर ‘आठवड्याला तीस तास काम’ हे नवे धोरण सुरू केले. कंपनीत काम करणाऱ्या  तांत्रिक विभागातील विशिष्ट कर्मचारी गटातील सदस्यांना आठवड्यातून केवळ तीस तास काम कराण्यची मुभा देण्यात आली आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांच्या एकंदर कल्याणाचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे. कामाचा व्याप आणि ताण कमी करून त्यांच्या कार्यक्षमतेची वृद्धी करण्यात येणार आहे. कामाचे तास कमी केले तरी कर्मचाऱ्यांची करिअर वाढ थांबणार नाही याकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.कर्मचाºयांसाठी आदर्श वातावरण निर्माण करण्याची गरज कंपनीला का भासली असा प्रश्न पडणे स्वभाविक आहे. गेल्या वर्षी अमेरिकेतील एका प्रमुख वर्तमानपत्राने तेथे काम करणाऱ्या व काम केलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेऊन कंपनी व्यवस्थापनाचा मनमानी कारभार आणि असंवेदनशीलतेचा चेहरा समोर आणला होता. cnxoldfiles/span> वैविध्यपूर्ण कर्मचाºयांना कामाच्या बाबतीत एकच नियम नाही लावला जाऊ शकत. त्याला पर्याय म्हणून आम्ही वेगळे मॉडेल शोधत आहोत.