शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

ALERT : ३१ मार्चपूर्वी ही पाच कामे कराच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2017 18:37 IST

३१ मार्च ही तारीख जवळ येत आहे, या तारखेपूर्वी तुम्हाला पाच अशी काही कामं आहेत ती पूर्ण करावी लागणार आहेत अन्यथा तुम्हाला मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.

३१ मार्च ही तारीख जवळ येत आहे, या तारखेपूर्वी तुम्हाला पाच अशी काही कामं आहेत ती पूर्ण करावी लागणार आहेत अन्यथा तुम्हाला मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. पाहूयात तर मग काय आहेत ही पाच कामं-१) जुन्या नोटा बदलण्याची शेवटची संधीनोटाबंदीमुळे जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या या जुन्या नोटा बदली करण्यासाठी नागरिकांना आता आरबीआयमध्ये जावे लागत आहे. मात्र, आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक आॅफ इंडियामध्येही जुन्या नोटा बदली करण्याची शेवटची तारीख ही ३१ मार्चपर्यंतच आहे. म्हणजेच जर ३१ मार्चपर्यंत तुम्ही जुन्या नोटा बदली केल्या नाहीत तर तुम्हाला पून्हा संधी मिळणार नाही. त्यामुळे ही संधी सोडू नका.२) इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीखजर तुम्ही २०१५-१६ या आर्थिक वषार्चं टॅक्स रिटर्न फाइल केलं नाहीये तर मग ३१ मार्च २०१७ पूर्वी नक्की फाइल करा. कारण, ३१ मार्चनंतर आयकर विभाग तुमचा आयटी रिटर्न स्विकारणार नाही.३) लागू शकते पेनल्टीजर तुम्ही काही कारणास्तव २०१५-१६ या वित्तिय वर्षामध्ये टॅक्स रिटर्न ३१ मार्चपूर्वी फाइल केला नाही तर तुम्हाला ५००० रुपयांची पेनल्टी लागू शकते. ४) एनपीएसएनपीएस टियर १ अकाउंट होल्डर्ससाठी महत्वाचं आहे की, त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये प्रत्येक आर्थिक वर्षात १००० रुपये डिपॉझिट करावे. ज एनपीएस टियर १ अकाउंट होल्डर्सने असे केले नाही तर त्यांचं अकाउंट ३१ मार्चपूर्वी फ्रिज होईल.५) पीपीएफ अकाउंटपीपीएफ अकाउंटमध्ये पेनल्टीपासून वाचण्यासाठी तुम्हाचं वार्षिक योगदान कमीत कमी ५०० रुपये असायला हवं. जर तुम्ही असं करु शकला नाहीत तर तुम्हाला ५० रुपयांची पेनल्टी द्यावी लागेल. पीपीएफ अकाउंटमध्ये ५०० रुपये डिपॉझिट करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे.