शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ALERT : ​सावधान! आॅनलाईन डेटिंग अ‍ॅप वापरताय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2017 18:42 IST

सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट ‘नॉर्टन’च्या सर्वेनुसार आॅनलाईन डेटिंग अ‍ॅप वापरणाऱ्याना सिक्युरिटी प्रॉब्लेम्सना सामोरे जावे लागू शकते, अशी धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट ‘नॉर्टन’च्या सर्वेनुसार आॅनलाईन डेटिंग अ‍ॅप वापरणाऱ्याना सिक्युरिटी प्रॉब्लेम्सना सामोरे जावे लागू शकते, अशी धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. जवळपास ५९ टक्के स्मार्टफोन यूजर्स सध्या आॅनलाईन डेटिंगचा वापर करीत आहेत, त्यामुळे त्यांच्या सिक्युरिटीचा प्रश्न मोबाइल कंपन्यांना सतावत आहे. ‘नॉर्टन’च्या सर्वेनुसार फेबु्रवारी महिन्यात व्हॅलेंटाईनशी संबंधीत रोमॅँटिक थीम, लव्ह मीटर टेस्ट, गीटिंग व गेम्स आदी अ‍ॅप्सचा वापर जास्त करण्यात आला. त्यादरम्यान करण्यात आलेल्या सर्वेनुसार ही बाब समोर आली आहे. भारतात डेटिंग बेस्ड सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर वेगाने वाढत आहे. अनेकजण काही मर्यादित काळासाठी असे अ‍ॅप वापरुन अनइन्स्टॉल करतात. सायबर क्रिमिनल्स याच गोष्टीचा फायदा घेतात आणि यूजर्सचा इंटरेस्ट पाहून आॅफर देतात.सिक्युरिटी फर्मच्या सल्ल्यानुसार, अशा कोणत्याही लिंकवर कधीही क्लिक करु नका, जी तुमच्या जुन्या काँटॅक्टच्या माध्यमातून आली असेल. कारण सायबर क्रिमिनल्स अशा काँटॅक्टचा गैरवापर करत असतात. अशा लिंकवर क्लिक केल्यास पॉर्न वेबसाईट किंवा वेबकॅम साईट उघडतात.अनेकदा अशाही लिंक आॅनलाईन डेटिंग अ‍ॅपवर येतात, ज्यावर क्लिक केल्यास व्हायरसचा धोका निर्माण होतो. बँक डिटेल्स, क्रेडिट कार्ड डिटेल्सची चोरी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ज्यावेळी आॅनलाईन डेटिंग अ‍ॅप्स वापरत असाल, त्यावेळी व्हेरिफाईड कंपनीचं अ‍ॅप आहे की नाही, हे तपासून पाहिलं पाहिजे.