शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

ALERT : ​ब्रेकअप झाल्यानंतर सोशल मीडियावर "या" चुका टाळा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 15:05 IST

आपल्या जोडीदारासोबतचा ब्रेकअप सहन न करण्यापलीकडचा असतो. हा धक्का आपल्याला खूप डिस्टर्ब करून जातो. अशावेळी आपले मानसिक संतुलन बिघडते आणि समोरच्या व्यक्तिला त्रास देण्यासाठी जीव उताविळ होतो.

-Ravindra Moreकारण काहीही असो, आपल्या जोडीदारासोबतचा ब्रेकअप सहन न करण्यापलीकडचा असतो. हा धक्का आपल्याला खूप डिस्टर्ब करून जातो. अशावेळी आपले मानसिक संतुलन बिघडते आणि समोरच्या व्यक्तिला त्रास देण्यासाठी जीव उताविळ होतो. यासाठी आपण समोरच्याला त्रास देण्यासाठी काहीही प्रयत्न करतो, कुठल्याही माध्यमाचा आधार घेतो. त्यातीलच एक माध्यम म्हणजे सोशल मीडिया होय. या आधारे आपण समोरचा व्यक्ती कसा दु:खी होईल हेच पाहत असतो. मात्र मित्रांनो, अशा वेळी सोशल मीडियावर असे काही करू नका ज्यामुळे लोकांना तुम्हाला बोलायची संधी मिळेल. आपल्या भावना सांभाळून सोशल साईट्सवर असे काहीही टाकू नका ज्यामुळे लोकांना चर्चेसाठी खाद्य मिळेल.म्हणून सोशल मीडियावर ब्रेकअपच्या आणि जोडीदाराच्या व्यक्तिगत आयुष्याच्या कोणत्याच गोष्टी शिवाय स्नॅपचॅट स्टोरी कदापी शेअर करू नका. वारंवार पोस्ट शेअर केल्याने लोकांच्या लक्षात येते आणि याचा सरळ अर्थ होतो की तुम्ही खूप दु:खी आहात. तसेच सोशल साईटवरील जुन्या आठवणी पाहून दु:खी होण्यात अर्थ नाही. जुने फोटो पाहून किंवा जुन्या आठवणी वाचून फक्त दु:खच होईल. सोशल मीडियावर कधीही आपल्या दु:खाचे प्रदर्शन करु नका. अनेकांना दुसऱ्यासमोर आपण नॉर्मल असल्याचे दाखवायची सवय असते. या नादात हे लोक स्वत:चे मस्ती करतानाचे फोटो पोस्ट करतात. यावर तुम्हाला सकारात्मक कमेंटच मिळतील असे आवश्यक नाही. तसेच चुकूनही एक्सचे अकाउंट चेक करू नका. यामुळे दु:खाशिवाय काहीच मिळणार नाही. आपल्या एक्सचे प्रोफाईल पाहणेही बंद करा. त्याच्या पोस्ट, लाईक्स व शेअर पाहणे बंद करा. या गोष्टींमुळे तुमच्यात असुरक्षिततेची भावना वाढेल.