दशकानंतर परततोय साहसी 'रस्टी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 02:43 IST
अँग्लो-इंडियन लेखक रस्किन बॉण्ड यांचा 'रस्टी' दशकभरानंतर पुन्हा ए...
दशकानंतर परततोय साहसी 'रस्टी'
अँग्लो-इंडियन लेखक रस्किन बॉण्ड यांचा 'रस्टी' दशकभरानंतर पुन्हा एकदा परत येतो आहे. देहरादूनच्या पहाडात अनाथ रस्कीच्या साहसाची कथांची मालिका एका लेखक रस्किन बॉण्ड यांनी वाचकांसमोर आणली आहे.याच मालिकेतील नवी कथा दशकभराच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा वाचावयास मिळणार आहे. रस्टी आपल्या आजोबांसोबत राहत असून तो आता लंडनहून शिक्षण घेऊन परत आला आहे. तो लेखक झाला आहे.