शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

​७० टक्के आयआयटी-बी विद्यार्थ्यांना रोजच्या अंघोळीचा कंटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 17:09 IST

दहा पैकी सहा ‘आयआयटी-बी’चे विद्यार्थी दर दोन-तीन दिवसांनी अंघोळ करणे पसंत करतात. दहा टक्के विद्यार्थी तर आठवड्यातून एकदाच अंघोळ करतात.

देशातील सर्वात प्रतिष्ठित ‘आयआयटी-मुंबई’ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रोज अंघोळ करण्याचा भलताच कंटाळा आहे. विद्यार्थ्यांतर्फेच घेण्यात येणाºया वार्षिक सर्वेक्षणनसुार दहा पैकी सहा ‘आयआयटी-बी’चे विद्यार्थी दर दोन-तीन दिवसांनी अंघोळ करणे पसंत करतात. दहा टक्के विद्यार्थी तर आठवड्यातून एकदाच अंघोळ करतात. संपूर्ण होस्टेलमधून केवळ ३० टक्के विद्यार्थीच रोजच्या रोज अंघोळ करतात.एकूण ३३२ विद्यार्थ्यांचा सामावेश असेलेल्या या सर्व्हेतून इतरही अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. कॉलेजनंतर ४० टक्के विद्यार्थी मित्रांसोबत राहण्याला प्राधान्य देतात तर २७ टक्के परत घरी जाणार व १९ टक्के एकटे राहणार आहेत. ५२.४ टक्के विद्यार्थ्यांचे मित्रांसोबत गोवा रोडट्रीप करण्याचे स्वप्न आहे. लग्नाविषयीसुद्धा या सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आले होते. कॉलेजमधून पास आऊट झाल्यावर किमान पाच वर्षे तरी लग्न करणार नसल्याचे ३९.१५ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. ३१ टक्क्यांनी याचा विचार केला नसल्याचे मान्य केले तर २१.४ टक्के विद्यार्थ्यांना तीन ते पाच वर्षांत लग्नबंधनात अडकण्याची इच्छा आहे.विशेष म्हणजे आयआयटी-बीमध्ये शिकणारे ३९ टक्के स्वत:ला धार्मिक, २१ टक्के आस्तिक तर ३९ टक्के विद्यार्थी स्वत:ला अज्ञेयवादी मानतात. ५५.७ टक्के विद्यार्थ्यांनी जेम्स बॉण्ड सिनेमा ‘कसिनो रोयाल’पाहून पोकर/ब्लॅकजॅक खेळायला सुरूवात केल्याचे सांगितले.