शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

CBSE 12th Result 2021: आज दुपारी २ वाजता जाहीर होणार १२ वीचे निकाल; पाहा कुठे पाहता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 11:07 IST

CBSE class 12 board exam result 2021: गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालक पाहत होते निकालाची वाट.

ठळक मुद्देगेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालक पाहत होते निकालाची वाट.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मूल्यांकन पद्धतीचा करण्यात आलाय वापर.

CBSE class 12 board exam result 2021: सीबीएई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या १२ वीच्या परीक्षांचे निकाल आज दुपारी २ वाजता जाहीर केले जाणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालक निकालांच्या प्रतीक्षेत होते. परंतु आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. 

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना आपले निकाल निरनिराळ्या प्लॅटफॉर्म्सवर पाहता येणार आहेत. निकाल पाहताना कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एका प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात अनेकांना सांभाळणं कठीण आहे. दरम्यान, दरवर्षी जवळपास १५ लाख विद्यार्थी १२ वीच्या परीक्षा देत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी परीक्षांचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे बोर्डानं निकाल अंतिम करण्यासाठी मूल्यांकन योजनेचा वापर केला आहे. यावर्षी तब्बल १६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.प्रक्रिया पूर्णसीबीएसई बोर्डाच्या वेबसाईटवर एक रोल नंबर फाईंडर लिंक जारी करण्यात आली आहे. त्याच्या मदतीनं विद्यार्थ्यांना आपल्या रोल नंबर शोधण्यास मदत मिळणार आहे. रोल नंबरच विद्यार्थ्यांची ओळख मानून गुण अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. प्रवेशपत्र न मिळाल्यानं अनेक विद्यार्थ्यांना याची कल्पना नसल्याची माहिती सीबीएसईचे क्षेत्रीय प्रादेशिक संचालक रणबीर सिंह यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांना दुपारी २ वाजता  cbseresults.nic.in आणि cbse.gov.in या संकेतस्थळांवर निकाल पाहायला मिळतील.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाResult Dayपरिणाम दिवसexamपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्या