शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

संघर्षाची प्रेरणा देणारा कामगार दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 03:59 IST

१ मे हा जागतिक कामगार दिन असून योगायोगाने महाराष्ट्राचा स्थापना दिवस आहे. श्रमिकांवरील अन्याय व अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष व एकजुटीची प्रेरणा देणारा दिवस असून

१ मे हा जागतिक कामगार दिन असून योगायोगाने महाराष्ट्राचा स्थापना दिवस आहे. श्रमिकांवरील अन्याय व अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष व एकजुटीची प्रेरणा देणारा दिवस असून त्याचे महत्त्व कामगारांसाठी चिरंतन राहील. औद्योगिक क्रांतीनंतर व्यापारी, कारखानदार वगैरेचा आर्थिक वर्चस्व असलेला नवा वर्ग अस्तित्वात आला. या वर्गाने राजकीय वर्चस्व हस्तगत केल्यानंतर भांडवलशाही युगाची सुरुवात झाली.अमेरिकन फेडरेशन आॅफ लेबर या संघटनेने असा संकल्प जाहीर केला की १ मे १८६६ पासून सर्व कामगारांसाठी आठ तासांचा कामाचा दिवस लागू करण्यात यावा. या मागणीच्या समर्थनार्थ ३ मे रोजी शिकागो शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यात पाच लाख कामगारांनी भाग घेऊन शक्तिप्रदर्शन केले. परंतु सत्ताधीशांनी ते आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांकरवी वरवंटा फिरवला.देशात कामगार हिताचे अनेक कायदे झाले आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी शासकीय यंत्रणेकडून परिणामकारकरीत्या होत नसल्यामुळे त्याचा फायदा कामगारांना मिळत नाही. कामगार संघटना हे एक सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. परंतु कामगार वर्गामध्ये मोठी दरी निर्माण झाली असल्यामुळे त्यांची संघटन शक्ती विखुरलेली आहे. अशावेळी काही संकल्प करण्याची आवश्यकता आहे. १) एकच राष्ट्रीय कामगार संघटना करावी. २) ते जर शक्य नसेल तर राष्ट्रीय पातळीवर सर्व कामगार ट्रेड युनियनच्या महासंघाची राजकीय पक्षाशी असलेली संलग्नता बाजूला ठेवून स्थापना करावी.-हरिभाऊ नाईकज्येष्ठ कामगार नेते व माजी राज्यमंत्री, नागपूर

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिन