शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

चिंटू, पप्पा आणि जाहिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 05:32 IST

पप्पा, अहो तीच. जिचे फोटो तुम्ही पाहताना मी तुमच्याकडून पटकन प्रगती पुस्तकावर सही करून घेत होतो. तिची तीच जाहिरात. (पटकन जीभ चावतो)

-संदीप प्रधान(चिंटू हा पंधरा वर्षांचा मुलगा आहे. त्याचे पप्पा टी.व्ही.चा रिमोट घेऊन सर्फिंग करीत आहेत.)चिंटू : पप्पा, काय शोधताय? ती जाहिरात का?पप्पा : कोणती रे चिंटू?चिंटू : पप्पा, अहो तीच. जिचे फोटो तुम्ही पाहताना मी तुमच्याकडून पटकन प्रगती पुस्तकावर सही करून घेत होतो. तिची तीच जाहिरात. (पटकन जीभ चावतो)पप्पा : चिंटू, तू हल्ली फार तोंड वर करून बोलायला लागलायस. त्या तशा जाहिराती बंदच व्हायला हव्या होत्या. तुमची पिढी फुकट जाण्याची हल्ली भीती वाटू लागलीय.चिंटू : पप्पा, टीव्हीवर जाहिरात बंद केली तरी सोशल मीडियावर आम्हाला बिघडवणाºया जाहिराती असणारच. त्या कशा बंद करणार?ँँपप्पा : पण तू तर दिवसभर कार्टून नेटवर्क बघतोस ना?चिंटू : पप्पा, दिवसभर कार्टून बघून बोअर नाही का होणार? मग मी सगळ बघतो. बर टॉम अँड जेरीपासून डोरेमॉनपर्यंत अनेक कार्टून मोठे आवडीनं बघतात म्हणून मोठ्यांच्या जाहिराती हल्ली आमच्या चॅनलवर दाखवतात.पप्पा : काय बोलतोस काय? तू तर रात्री १० नंतर कार्टून चॅनल्स बघत असतोस.चिंटू : पप्पा, तुम्हाला ती जाहिरात माहित्येय ना? ज्यात कामवाली कामावर येत नाही म्हणून मालकीण भडकते तर कामवाली म्हणते फेसबुकवर स्टेटस ठेवलं होतं. साहेबांनी लाईक केलं.पप्पा : हो तर माहिती आहे.चिंटू : आपल्या शेजारच्या कुलकर्णी काकांचे सेम टु सेम तसच झालं. काकू माहेरी निघून गेल्यात.पप्पा : चिंटू, तू आईचा खबरी दिसतोयसचिंटू : आणखी एक गरमागरम खबर देऊ. समोरच्या सिद्धार्थनी पास्ता खायला घालून वरच्या मजल्यावरची मॅनेजर पटवली होती. तो सगळ््यांना सांगत होता बना आपल्या किस्मतचा डायरेक्टर. गेली सहा महिने काहीच करत नव्हता. परवाच त्याची बायको सोडून गेली.पप्पा : चिंटू... चिंटू अरे काय हे? अग ऐकलस का उद्यापासून केबल बंद करूया.चिंटू : माझ्या मोबाईलवर सर्व अ‍ॅप्स आहेत पप्पा.