शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पॅडमॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:00 IST

‘सॅनिटरी नॅपकिन वापरणारा पुरुष’ म्हणून जगानं गौरवलेल्या अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या अचाट धाडसाची कोरडी, स्वच्छ आणि स्वावलंबी कहाणी

‘सॅनिटरी नॅपकिन वापरणारा पुरुष’ म्हणून जगानं गौरवलेल्या अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या अचाट धाडसाची कोरडी, स्वच्छ आणि स्वावलंबी कहाणीअरुणाचलम मुरुगनाथन - सॅनिटरी पॅड वापरणारा जगातला पहिला पुरुष : तामिळनाडूतल्या एका सामान्य वेल्डरच्या हातून उभ्या राहिलेल्या एका जागतिक चळवळीची थक्क करणारी गोष्ट... प्रत्यक्ष मुरुगनाथन यांच्याबरोबर राहून शोधून आणलेली!तामिळनाडूतल्या पापनायकन पुदूर गावातला एक साधा वेल्डर माणूस. लग्न झालं. संसार सुरू झाल्यावर एके दिवशी बायकोशी नोकझोक काढली. मासिक पाळीच्या दिवसात ती नीट काळजी घेत नाही, हे कारण. बायको म्हणाली, ‘वाट्टेल ते उपाय सुचवू नका. दर महिन्याला मी त्या महागड्या नॅपकिन्सची चैन केली ना, तर आपल्याला घरी पुरेसं दूध आणता येणार नाही.’ मठ्ठ वास्तवाचा दगड ढकलून कोणत्याही बदलाला पहिली चाल देणारा प्रश्न त्याच्या ‘अर्धशिक्षित’ डोक्यात वळवळायला लागला : असं का? - आणि त्यातून उभं राहिलं झपाटलेपणाचं एक वादळ.‘शांतीला आणि तिच्यासारख्या अनेक बायांना परवडणारे स्वस्त आणि स्वच्छ नॅपकिन्स बनवायचा ध्यास’ या अबोल, संकोची वेल्डर  माणसाला गावातून उचलून थेट जगाच्या नकाशावर घेऊन गेला. या झपाटलेपणाच्या आडरस्त्यावर टिंगल-टवाळी, अपमान, आरोप आणि अगदी बहिष्कारही सोसावा लागला. अगदी देशोधडीला लागण्याची वेळ आली; पण या माणसाच्या मानेवरचं भूत उतरलं नाही.२,१२,५२१ प्रतींचा खप ओलांडणारं मराठी प्रकाशन विश्वातलं सन्मानाचं, देखणं आणि समृद्ध पान. पाने २५६ : मूल्य २०० रुपयेप्रसिद्धी : दिवाळीच्या पणत्या अंगणात लागण्याच्या कितीतरी आधी!तुमची प्रत राखून ठेवण्यासाठी ई-मेल करा :  sales.deepotsav@lokmat.com आॅनलाईन बुकिंग करा :  www.deepotsav.lokmat.com  नाव-पत्ता आणि फोन नंबर लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवा : 8425814112

-शर्मिष्ठा शशांक मीना भोसले

टॅग्स :diwaliदिवाळी