शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

​नववधूंनी असे सजवा घर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 18:38 IST

लग्न करुन नववधू आपल्या सासरी जात असते. तेथील वातावरण तिच्यासाठी अगदी नवीनच असते. तिच्या मनात असंख्य विचार सुरु असतात. त्यातच तिच्यावर जबाबदारी असते ती म्हणजे गृहसजावटीची.

लग्न करुन नववधू आपल्या सासरी जात असते. तेथील वातावरण तिच्यासाठी अगदी नवीनच असते. तिच्या मनात असंख्य विचार सुरु असतात. त्यातच तिच्यावर जबाबदारी असते ती म्हणजे गृहसजावटीची. विशेष म्हणजे लग्नानंतर पती-पत्नीने जर एकत्र गृहसजावट केली तर त्याचा अनुभव काही वेगळाच असतो. कारण यातून फक्त प्रेमच वाढत नाही तर एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजूनही घेता येते. यामुळे तुमच्यासाठी गृहसजावटीच्या या काही खास टिप्स...किचननववधूचा लागलीच किचनशी संबंध येत असल्याने किचन तिला अगदी मॉड्यूलर हवे असते. त्यासाठी क्रॉकरीचे सामान ठेवण्यासाठी भिंतीला अडकवलेल्या कपाटाचा वापर करता येऊ शकतो. पॅन्स आणि भांडी अडकविण्यासाठी कॉर्कबोर्डचाही उपयोग करु शकता. तसेच सर्व काही इनबुल्ट ठेवा म्हणजे तुमचे किचन वेल आॅर्गनाइज्ड दिसेल.लिव्हींग रुमलिव्हींग रुम नेहमी प्रसन्न दिसावा असे नववधूला वाटते. त्यासाठी मॉडर्न स्ट्रेटलाईन फर्निचरची निवड करु शकता. विशेष म्हणजे हे फर्निचर विविध मॉडर्नमध्ये आपल्या बजेटमध्ये उपलब्ध आहेत.  लिव्हींग रुमचा क्लासिक लुक देण्यासाठी पांढरा, वाईन रेड किंवा ब्राऊन रंगांच्या शेड्सचीही निवड करु शकता. डायनिंग रुमडायनिंग रुमची सजावट करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे डायनिंग टेबल होय. याचबरोबर एका सुंदर लुकसाठी तुम्ही खोलीत रंगीत ग्लास लॅम्प्स आणि कंदील अडकवा. सौंदर्यात आणखी भर टाकण्यासाठी डायनिंग टेबलवर रंगीत मेणबत्त्या ठेऊ शकता.बेडरुमबेडरुममध्ये तुमचा बेड योग्य दिशेला असू द्या तसेच बेड खिडकीच्या जवळ नसल्याची खात्री करून घ्या. अस्थेटिक लुकसाठी, बाम्बू चिक्स आणि लाकडी पडद्यांचा समावेश करा. रिकाम्या भिंतीवर तुमच्या लग्नाचे आणि हनीमुनचे फोटो लाऊ शकता. यामुळे तुमच्या नातेही तेवढेच घट्ट होण्यास मदत होईल.