शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

लोकमत दीपोत्सव : फिक्सर्स

By admin | Updated: October 18, 2016 14:21 IST

ज्युलिआ रॉबर्ट्सला साडी नेसवण्यापासून मुंबई पावभाजीचं ' मसाला सिक्रेट' समजावण्यापर्यंत काय म्हणाल ते! एका सिक्रेट जगाचा फेरफटका ' 'लोकमत दीपोत्सव'च्या अंकातून...

- शची मराठेपरदेशातून येणारे पर्यटक, हॉलिवूडचे चित्रपट आणि टीव्हीसाठीचे क्रू अशा उत्सुक नवख्यांना ‘भारत’ समजून देण्यासाठी दाम घेऊन काम करणाऱ्या एका सिक्रेट जगात...कृष्णा पुजारी आणि राहुल खंदारे.एरवी या भल्या प्रचंड मुंबईत त्यांना कोणी ओळखणारही नाही.पण परदेशातून येणारे फिरंगी त्यांच्या भरवशावर मुंबई नावाच्या अनोळखी मायानगरीत उतरण्याची हिंमत करतात.कुणा टूरिस्टांना धारावीत भटकून तिथलं जगणं ‘अनुभवायचं’ असतं,मुंबईचा अभ्यास करायला आलेल्या कुणा लेखक-पत्रकारांना दुभाषे हवे असतात,बीबीसी नाहीतर नॅशनल जिआॅग्राफिकच्या कुणा चॅनलवाल्यांनाइंडियन स्ट्रीट फूडवरच्या एपिसोडसाठी मुंबईतली ‘पावभाजी’ शूट करायची असते,कुणा डॅनी बोएलला त्याच्या ‘स्लमडॉग मिलिनियर’साठी मुंबईच्या रेड लाइट एरियातला अस्सल ‘कोठा’ शोधून हवा असतो,कुणा ज्युलिआ रॉबर्ट्सला साडी नेसवून देणारी बाई हवी असते;तर आणखी कुणा हॉलिवूडवाल्याला त्याचं मुंबईतलं शूटिंग निर्विघ्न पार पडावं म्हणूनगल्लीतले दादा मॅनेज करायला मदत हवी असते...हे सगळं चुटकीसरशी जमवून देणारी एक जमात मुंबईत राहते.... त्यांच्या जगात! दीपोत्सवची झलक बघण्यासाठी, तसेच ऑनलाइन ऑर्डर देण्यासाठी इथे क्लिक करा...