शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

लोकमत दीपोत्सवमध्ये बेगम फरिदा खानम यांच्याशी दीर्घ संवादाची रसिली महफिल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 15:04 IST

आज जानेकी जिद ना करो!

- टीम लोकमत  दीपोत्सव सीमापार लाहोरच्या मिट्टीमध्ये रुजली त्यांची गजल, पण फाळणीनं ताटातूट केलेले कोलकात्याचे महकते गली-मोहल्ले कधी विसरता नाही आले त्यांना. ‘हिंदुस्थानसे न्यौता है’ म्हटल्यावर डोळ्यांत पाणी येऊन फरिदा खानूम म्हणाल्याही ‘दीपोत्सव’ला, ‘अगर आ सकते आप, हमारे घर; तो चैनसे बैठते, बाते करते..’ - पण किती कठीण ती भळभळती सीमा ओलांडून पलीकडे जाणं! म्हणून मग फोनवरच्या दीर्घ गप्पांमध्येच उलगडली त्यांच्या रईसी जिंदगीची दुखरी दास्तां.. आणि ते स्वर. आज जानेकी जिद ना करो!!!फरिदा खानम सांगतात.त्या वेळी कलकत्त्यावर भले इंग्रजी अमल असेल; पण शहरांवर राज्य चालत होते ते कलाकारांचे.  सतत कुठे न कुठे चालू असलेले संगीताचे जलसे, त्यात देशभरातून येणारे कलाकार, रसिकांची होणारी तोबा गर्दी..मैफल संपली तरी त्याचा असर उतरत नसे. मला आत्ता आठवण येतेय ती, कोलकत्त्यात उस्ताद बरकत अली खान साहेबांच्या भोवती घोटाळणार्‍या रसिकांच्या गर्दीची. उनकी सुरिली आवाजके दिवाने लोग उनके आगे-पीछे घुमते थे. वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी बघितलेली ती चहलपहल पुन्हा डोळ्यांपुढे येते.आणि वाटायला लागतं, स्वरांची ही जादू, ही कमाल दुनियेत नसती तर ही फरिदा खानम आयुष्य कसं जगली असती? कैसा होता ये सफर?.