शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भारूडच्या माध्यमातून जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 11:35 IST

महिला दिन साजरा : नेर जि.प.शाळेत राबविले विविध उपक्रम

नेर : धुळे तालुक्यातील नेर येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १,४,५ येथे महिला दिनानिम्मीत्त अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात भारूडाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच शंकरराव खलाणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मनिष जोशी,संतोष ईशी होते.अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन, समाज प्रबोधन, तंबाखूमुक्त अभियानात ‘चला व्यसनाला बदनाम करु या’ यात व्यसनाचे शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, दुष्परिणाम मानवी जिवनावर काय होतात या विषयांवर प्रा.रणजित शिंदे, कुसुंबा यांनी विविध उदाहरणे देऊन, प्रात्यक्षिके दाखवून, विविध प्रश्न विचारून विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्याचा प्रयत्न केला. तसेच समाजातील अनेक रूढी परंपरा कालानुरूप बदल करावा. मुख्याध्यापक संजय थोरात, पुरुषोत्तम शिंदे, तबस्सुम आरा, रामभाऊ पाटील, संगीता देवरे, संगिता वाघ, प्रतिभा बोरसे, स्वाती पगारे, सुशिला निकवाडे, निर्मला गढरी, योगेश कोळी, वसंत देशमुख, सुरेश सोनवणे, बापु साखरे, दीपक अहिरे, राकेश अहिरे, शिवदास एंडाईत, हेमंत बाविस्कर, रावसाहेब खलाणे, जितेंद्र देवरे, मधुकर सोनवणे, संगीता मिस्तरी, सिमा कोळी, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे