शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांनी घेतली जि.प. शाळांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 22:50 IST

जि.प. अध्यक्षांना निवेदन : चारपदे रिक्त, वर्गखोली व संरक्षक भिंतीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : यशवंतराव निजामपूर - साक्री तालुक्यात निजामपूर येथील ग्रामपालिकेच्या सरपंच सलीम पठाण यांनी सर्व जिल्हा परिषद शाळांची बैठक घेऊन समस्या जाणून घेतल्या. त्यानुसार उर्दू शाळेत रिक्त शिक्षक पदे, शाळा खोली, एका शाळेस वॉल कंपाउंड नसल्याची मागणी निजामपूर ग्रामपालिकेने जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदनाद्वारे केली आहे.१३ जुलै रोजी निजामपूर ग्रामपालिका सरपंच सलीम पठाण यांनी निजामपूर येथील सर्व जि.प. शाळा व अंगणवाडी सेवीकांची बैठक बोलाविली होती. त्यांच्या समस्या, अडचणी आणि आवश्यक बाबींचा परामर्ष घेतला. त्यानुसार त्या दूर करण्याच्या दृष्टीने जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांना बुधवार १७ जुलै रोजी सरपंच सलीम पठाण यांचेसह युसूफ सैय्यद, हाजी मियाबेग, शब्बीर पठाण, शहाबुद्दीन शेख, लियाकत सैय्यद,साबीर शेख यांनी भेट घेऊन निवेदन दिले.  यावेळी आमदार डी.एस. अहिरे उपस्थित होते.निजामपूर येथील उर्दू जि.प.शाळा येथे एक मुख्याध्यापक, दोन शिक्षक व एक विषय शिक्षक अशी एकूण चार पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ती पदे भरण्यात यावीत. तसेच शाळेला संरक्षक भिंत केली जावी. निजामपूर पैकी इंदिरा नगर जि.प. मराठी शाळेला १ वर्गखोली व संरक्षक भिंत अत्यंत आवश्यक असल्याने ते लवकरात लवकर करण्यात यावे, अशी या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे