शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर युवकांचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 19:11 IST

मोर्चात शेकडो तरूणांचा सहभाग

ठळक मुद्देक्युमाईन क्लबपासून मोर्चास सुरूवातमोर्चात शेकडो तरूणांचा सहभागमागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले

आॅनलाइन लोकमतधुळे : बेरोजगारी हटवावी, पोलीस भरती करावी, सर्वच शासकीय परीक्षांचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी युवा सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.क्युमाईन क्लबपासून मोर्चास सुरूवात झाली. कमलाबाई कन्या शाळेमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, महाराष्टÑात बेरोजगारी वाढली असून, तरूणांमध्ये संतापाची लाट आहे. पोलीस व इतर शासकीय जागांच्या रिक्त पदाची भरती होत नसल्याने, तरूणांमध्ये नाराजी आहे. शासनाने तरूणांना नोकऱ्या, रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पोलीस दलात ४० हजार पदाची भरती करावी. पोलीस भरती प्रक्रिया एकाचवेळी सर्व जिल्ह्यात राबविण्यात यावी. शासकीय कार्यलयातील रिक्त जागा भराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदनावर युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पंकज गोरे, संदीप मुळीक, जीत पाटील, स्वप्नील सोनवणे, प्रमो सोनार, निलेश चौधरी,सोनू गोरे, अमित खंडेलवाल, यांच्या शेकडो तरूण या मोर्चात सहभागी झाले होते. 

टॅग्स :Dhuleधुळे