शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

युवा फोरम पदाधिकारी कार्यकारिणीचे पदग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 16:18 IST

जैन सोशल गु्रप : अभियंता पाटील यांचे मार्गदर्शन

धुळे : शहरातील एस़एस़व्ही़पी़एस अभियांत्रिकी महाविद्यालयात जैन सोशल गु्रपच्या युवा फोरमच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला़यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नामको बॅकेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी होते़ तर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, जागतिक कीर्तीचे अभियंता विश्वविख्यात १०८ फुटी अखंड पाषाण निर्मित मूर्तीचे निर्माता सी़ आर पाटील (जैन) प्रमुख वक्ते होते़ कार्यक्रमाचे अध्यक्ष सोहन भंडारी म्हणाले की, जैन सोशल ग्रुपद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या समाजोपयोगी कार्याबद्दल समाधान व्यक्त करत पुढील कार्यास त्यांनी शुभेच्छा दिल्यात़नूतन सचिव वर्धमान सिंगवी यांनी सांगितले की, मला मिळालेले सचिव पद हे पद नसुन समाजाने माझ्यावर सोपविलेली जबाबदारी आहे़ येणाºया काळात विविध समाजोपयोगी व लोकाभिमुख कार्य करण्यावर भर दिला जाणार आहे़ यावेळी जैन समाजातील बुध्दीकौशल्य असलेले जैनत्वाचा प्रसार करणाºया मान्यवरांना पहिल्यांदा शहरात आमंत्रित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Dhuleधुळे