शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी केले १०१ वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 11:12 IST

दुसाणेत उपक्रम : वृक्षांचा ‘बर्थ डे’ साजरा, प्रभातफेरीतून जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कदुसाणे : येथील महात्मा फुले विद्यालयात शिक्षक व विद्यार्थ्यांनी दोन वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच गावातील तरुणांनी १०१ झाडे लावली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा कमलबाई भदाणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मीबाई शेलार, प्राचार्य के.के. वाघ, पर्यवेक्षिका सोनाली देशमुख, विस्तार अधिकारी एस.ए. अहिरे, केंद्रप्रमुख अशोक देसले  उपस्थित होते. प्रारंभी सकाळी गावातून विद्यार्थी व ग्रामस्थांनी प्रभातफेरी काढून पर्यावरणाबाबत जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या. गावातील तरुणांनी अमरधामकडे जाणाºया रस्त्यालगत, भवानी माता मंदिर परिसरात, तसेच जिल्हा परिषद शाळा, अशा ठिकाणी विविध प्रकारची एकूण १०१ झाडे लावून त्यांना संरक्षणासाठी पिंजराही लावण्यात आला. यावेळी झाडे जगविण्याचा संकल्प करण्यात आला. लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली. यावेळी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.आर. सूर्यवंशी यांनी केले. आभार सी.आर. शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बी.पी. शेलार, डी.यू. पाटील, एस.एम. साबळे, प्रदीप महाले, नानाभाऊ शेलार, डी.वी. बागुल यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे