शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

योगा केल्याने मनाला शांती मिळत असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 17:10 IST

कोस्टारियाच्या राजदूत क्रुझ यांचे प्रतिपादन : धुळ्यात विद्यार्थ्यांशी संवाद

ठळक मुद्देकोस्टारिकाच्या भारतातील राजदूत मरिएला क्रुझ धुळे दौºयावरएसएसव्हीपीएस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवादविद्यार्थ्यांनी विचारली अनेक प्रश्न

आॅनलाइन लोकमतधुळे :योग ही साधना असून, त्यामुळे नवीन जीवनाला सुरवात होवून आपले जीवन परिपूर्ण होते. योगामुळे मनाला शांती मिळते असे प्रतिपाद अमेरिकेतील कोस्टारिका या प्रजासत्ताक देशाच्या भारतातील राजदूत मरिएला क्रुझ यांनी सांगितले.मरिएला कु्रझ या दोन दिवसीय धुळे दौºयावर असून, त्यांनी आज एसएसव्हीपीएस विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन  आमदार कुणाल पाटील, अश्विनी पाटील, कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.पी.पाटील आदी उपस्थित होते.योगाशिवाय अजून कोणत्या गोष्टीतून शांती मिळू शकते असे त्यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, मानवी स्वभावाला ज्या गोष्टीतून मनस्वी आनंद मिळतो त्यातूनही शांती मिळत असते. योगासाठी काही विशिष्ट आहाराची गरज आहे का? असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, आपल्या मनाला जे पटते खावे. दुसरा खातो म्हणून आपणही तेच खावू नये. आपल्या शरिराला जे पचते तोच आहार घेणे गरजेच आहे.कोस्टारिया या देशात विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचे असल्यास, इंग्रजी व स्पॅनिश भाषा येणे गरजेची आहे. तुम्ही इथे योगाचे धडे घेऊन तेथे आल्यास,  तुम्हालाही चांगली संधी मिळू शकते असेही त्यांनी सांगितले. भारतातच शांती मिळालीयावेळी बोलतांना मरिएला क्रुझ म्हणाल्या की मी जगात अनेक देश फिरले,मात्र मला शांती फक्त भारतातच मिळाली. येथे चांगले गुरू मिळाले याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.सूत्रसंचालन एम.नंदिनी यांनी केले. यावेळी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.व्ही.पाटील, वैभव सबनीस आदीजण उपस्थित होते.तत्पूर्वी सकाळी त्यांनी जिल्हा क्रीडा संकुलातील हॉलमध्ये उपस्थितांना योगाचे धडे दिले. 

टॅग्स :Dhuleधुळे