शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक फार्मसी दिवस उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 13:03 IST

नगाव  : ‘गंंगामाई’च्या डी. व बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी काढली रॅली

धुळे :  नगाव येथिल गंगामाई डी.व बी.फार्मसीत जागतिक फार्मसी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम नगाव गावातून भव्य अशी औषध जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीतून  लोकांमध्ये जनजागृतीसाठी चौका-चौकात औषधांचे दुष्परिणाम, औषधांचे डोस, पेशंट काउन्सिंलींग या विषयांवर  पथनाट्ये सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी स्टेनी फार्माचे संचालक विजय दुग्गड (धुळे) यांचे व्याख्यान झाले. त्यांनी  विद्यार्थ्यांना फॉर्मसिस्टचे समाजातील कार्य, महत्त्व ,औषधी व्यापाराविषयी संकल्पना, इथिकली व्यवसाय कसा करावा या संदर्भात  मार्गदर्शन केले. बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.अनिल टाटीया यांनीही मार्गदर्शन केले. प्राचार्य एस.व्ही.चोरडीया यांनी जागतिक फॉर्मसी दिवस का साजरा करण्यात येतो व फॉर्मसिस्टचे समाजातील योगदान काय आहे याची माहिती दिली. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राम भदाणे, सचिव मनोहर भदाणे, संचालक तथा नगावच्या लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योती भदाणे,  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे