शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना कर्तव्यसूचीनुसार कामकाज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 11:40 IST

कर्मचारी संघटनेची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी

ठळक मुद्देलिपिकांना कोणत्याही विभागात काम करावे लागायचेशासनाने नुकतीच कर्मचाºयांची कर्तव्य सूची ठरवून देण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेने याची अमलबजावणी करण्याची मागणी

आॅनलाइन लोकमतधुळे : राज्य शासनाने नुकतीच लिपीकवर्गीय कर्तव्य सूची (जॉब चार्ट) ठरवून दिलेली आहे. त्याची अमलबजावणी करून, लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना कर्तव्यसूचीनुसारच कामकाज देण्यात यावे, अशी मागणी महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या धुळे शाखेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिलेल्या निवेदनाद्वारे केलेली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितींमध्ये कर्मचाºयांची कर्तव्यसूची तयार करणे बंधनकारक आहे. मात्र जिल्हा परिषदेतील लिपीकवर्गीय कर्मचाºयांची कर्तव्यसूची अद्यापपर्यंत शासनाने ठरवून दिलेली नव्हती. कर्तव्यसूची नसल्याने लिपीकवर्गीय कर्मचाºयांना वेगवेगळी कामे करावी लागत होती. त्यामुळे कर्मचाºयांमध्येही कामाबाबत संभ्रमनिर्माण झालेला होता.कक्ष अधिकारी, कार्यालय अधीक्षक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक या लिपीकवर्गीय संवर्गाच्या कर्मचाºयांची कर्तव्य सूची तयार करावी अशी मागणी राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून अनेकदा करण्यात आली होती. त्यासाठी संघटनेने शासनाला निवेदन दिली. आंदोलन करून पाठपुरावा सुरू ठेवलेला होता.कर्मचाºयांनी केलेल्या पाठपुराव्याची शासनाने नुकतीच दखल घेतलेली आहे. ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे अवर सचिव प्रि.शं.कांबळे यांनी २५ फेब्रुवारी १९ रोजी एक अध्यादेश पारीत केला. त्यात लिपीकवर्गीय कर्मचाºयांची कर्तव्यसूची ठरवून देण्यात आलेली आहे. आता कर्तव्यसूचीमध्ये नमूद असल्यानुसार योग्य ते कामकाज सोपविण्यात यावे, अशी कर्मचाºयांची मागणी आहे.तसेच जिल्हा परिषद कर्मचारी हे विनंती बदलीस चार वर्षांनी पात्र होत होते. मात्र आता शासनाच्या नवीन निर्णयामुळे जि.प.कर्मचारी हे विनंती बदलीत तीन वर्षात पात्र होतील असा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याचेही कर्मचाºयांनी स्वागत केले आहे.शासनाने घेतलेल्या वरील दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी करून, कर्तव्यसूचीनुसार कामकाज द्यावे अशी मागणी संघटनेतर्फे आज करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांना निवेदन देतेवेळी संघटनेच पदाधिकारी वनराज पाटील,एकनाथ चव्हाण, मुकुंदा पगारे, भानुदास पाटील, शिवाजी भामरे, प्रफुल्ल चव्हाण, गिरीश ठाकूर, राजेंद्र देव, हेमंत पवार, मंगेश राजपूत आदीजण उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे