शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धर्मनिरपेक्ष समाजासाठी दलाचे कार्य कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 12:29 IST

राष्ट्र सेवा संघातर्फे आयोजित शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सदाशिव मगदूम़

 धुळे : आजच्या बदलत्या परिस्थितीत राष्ट्र सेवा दलासारख्या संघटनांची व विचारांची गरज आहे. धर्मनिरपेक्ष समाज निर्माण व्हावा यासाठी राष्ट्र सेवा दलाने केलेले प्रयत्न व सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे माजी राष्ट्रीय महामंत्री सदाभाऊ मगदूम यांनी सांगितले़ शहरातील मातृसेवा संघाच्या बालमंदिरात राष्ट्र सेवा दलातर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षी विद्यार्थ्यांसाठी १५ ते १९ एप्रिल या कालावधीत पाच दिवसीय संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे़ या शिबीराचे उदघाटन सोमवारी सकाळी १० वाजता माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत पन्नलाल सुराणा यांच्या हस्ते झाले़ यावेळी माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा़अरविंद कपोले, ज्येष्ठ सैनिक वसंतराव ठाकरे, लक्ष्मण बोरसे, प्रा़मुकुंद बरिदे, जगदीश देवपूरकर आदी उपस्थित होते़ शिबीराच्या दुसºया संत्रात विणा नांदेडकर यांच्या हास्यजत्रा व नकलांच्या कार्यक्रमाने शिबिरार्थ्यांना हसविले़ यावेळी विद्यार्थ्यांना लेझिम अ‍ॅरोबिक, मैदानी खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले़ याप्रसंगी धुळे शहर राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष नितीन माने, अ‍ॅड़मिलिंद बोरसे, रमेश पवार, रमेश सांवत, रामेश्वर चौधरी, भैय्या पाटील, विजय महाले, रामदास जगताप, रमेश काकडे, अशफाक खाटीक, विनोद रोकडे, दिलीप पाटील, कानिफनाथ सुर्यवंशी, बच्चूभाई सोनार आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे