शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

सुद्दढ आरोग्यासाठी महिलांची वॉकेथॉन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 23:11 IST

शिरपूर : बालाजी महिला सेवा समितीचा उपक्रम ; शहरातील विविध महिला मंडळाचा नोंदविला सहभाग

धुळे : येथील बालाजी महिला सेवा समितीतर्फे रविवारी सकाळी ७ वाजता वॉकेथॉन (पायी चालण्याचा उपक्रम) आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमात शहरातील महिलांनी, अनेक महिला मंडळांच्या पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या वॉकेथॉन स्पर्धेत नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, रिटा पटेल, माजी नगराध्यक्ष संगीता देवरे, तस्नीम जळगाववाला, शिल्पा अग्रवाल, डॉ. राठी, सीमा रंधे, कल्पना राजपूत, रंजना गुजर, छाया ईशी, रेखा सोनार, संगीता थोरात उपस्थित होेते़ यावेळी सेवा हॉस्पिटलच्या डॉ. जयश्री निकम यांनी आरोग्यबाबत मार्गदर्शन केले तर जयश्रीबेन पटेल हस्ते महिलांना स्मार्ट कार्ड, डेबिट कार्ड वाटप करण्यात आले़ स्पर्धेत अग्रवाल महिला मंडळ, सिंधी महिला मंडळ, ब्राह्मण माहिला मंडळ, बोहरी समाज महिला मंडळ, मराठा पाटील मंडळ, माहेश्वरी महिला मंडळ, जैन महिला मंडळ, सोनार समाज महिला मंडळ, संगिता थोरात यांचे महिला समाज मंडळ, जैन समाज दोन महिला मंडळे, समृद्धी महिला मंडळ, लायनेस क्लब महिला, आद्य गौड समाज, रंजना गुजर यांचे महिला मंडळ, एकता महिला मंडळ, पटेल संस्थेच्या शिक्षिका, राजस्थानी महिला मंडळ, कलाल महिला मंडळ, राजपूत महिला मंडळ, शिंपी महिला मंडळ, जैन डेरावसी मंडळ सहभागी झाले होते.

टॅग्स :Dhuleधुळे