शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची आत्महत्या पतीविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 21:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : साक्री तालुक्यातील कासारे येथे पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : साक्री तालुक्यातील कासारे येथे पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारे येथे कालीदास तोताराम भावसार (६५) याने दारु पिण्यासाठी आणि मांसाहार करण्यासाठी वेळोवेळी पैशांची मागणी करीत पत्नी रत्नाबाई (६०) हीला मारहाण, शिवीगाळ करुन छळले़ पतीकडून होणारा त्रास सहन न झाल्याने तीने १५ मे रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते़ त्यात तिचा मृत्यू झाला़याप्रकरणी हिरालाल बाबुलाल भावसार (४९, रा़ धानवड ता़ जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कालीदास भावसार याच्याविरुध्द साक्री पोलीस ठाण्यात भादंवी कलम ३०६, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़फिर्यादीत म्हटले आहे की, १५ मे पूर्वी सतत दोन महिने छळ करण्यात आल्याने रत्नाबाईने पेटवून घेतले़ धुळे रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला़ छळ सहन न झाल्याने तीने जीवन संपविले़

टॅग्स :Dhuleधुळे