शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

तिखबर्डी गावात पत्नीची विळ्याने हत्या, पती अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 12:09 IST

गावात भितीचे वातावरण, मुले आईला मुकली

बोराडी - शिरपूर तालुक्यातील न्यू बोराडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तिखबर्डी येथे घरगुती वादातून पतीने विळ्याने घाव घालत पत्नीची हत्या केली. ही घटना बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली़ यात जालुबाई जतनसिंग पावरा (३२) हिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित जतनसिंग रूलजी पावरा याला शिरपूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे़पतीच्या पहिल्या पत्नीच्या मुलांना (सावत्र मुलांना) जीव लावत नाही व संभाळत नाही, याचा राग येवुन शिरपूर तालुक्यातील तिखबर्डी येथील शेतातील घरात संतापलेला संशयित आरोपी जतनसिंग रूलजी पावरा याने तिला शेतातील घरात नेऊन तिच्या मानेच्या मागच्या बाजूला विळ्याने घाव घातला़ यात ती जागेवरच गतप्राण होऊन कोसळली़ या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. वडीलांच्या संतापाने ही मुले आईला पोरकी झाली असून ही घटना घरगुती वादातूनच घडल्याचे सांगण्यात येत आहे़याप्रकरणी नवलसिंग बंडू पावरा यांच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलिस स्टेशन येथे भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे़याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल एच. सी.मोरे, भूषण चौधरी यांनी सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली़ पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे करीत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे