शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
2
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
3
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
4
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
5
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
6
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
7
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
8
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
9
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
10
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
11
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
12
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
13
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
14
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
15
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
16
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
17
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
18
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
19
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
20
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव

प्रतिमा उंचावरणारे सुसंस्कृत आणि सुरक्षित धुळे होईल तरी केव्हा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 22:28 IST

शहर संवेदनशील असतांनाही सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याकडे दुर्लक्ष

धुळे : महानगरातील कायदा व सुवव्यवस्स्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मनपा निवडणूकीत संपुर्ण शहरात सीसीटीव्व्ही कॅमेरे बसविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन वर्षात शहरातील वर्दळीच्या काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहे. २०१९ ते सप्टेबर २०२० पर्यत शहराच्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यात २०१९ मध्ये २४ खून, ४१ खुनाचा प्रयत्न, ५१७ चोरी, २४ दरोडे, १३१५ मारहाण, ३७ बलात्कार व ११० विनयंभगच्या घटना तसेच २०२० मध्ये ३५१ चोरी १४ दरोडे, ३२ बलात्कार ३१ खुनाचा प्रयत्न झाल्याची नोंद पाेलिस डायरीत आहे.  कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्ष्टीने संपुर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची नितांत गरज आहे. असे असतांना केवळ व्यापारी व काही वर्दळ असलेल्या चाैकात सीसीटी्व्ही बसविण्यात आलेले आहे. त्यामुळे गुन्हे घडल्यावर पोलिसांना गुन्हेगारीविषयी काहीही धागेदारे हाती मिळत नसल्याने अनेक महिन्यापर्यत गुन्हाचा तपास सुरू असतो. तर सीसीटीव्हीच्या मागणीकडे प्रशासनाकडूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनाकडून केला जात आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे