शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

साक्रीत पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेविकेला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 15:12 IST

एसीबीची कारवाई : पंचायत समितीच्या आवारातील घटना

ठळक मुद्देप्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत तिसरा हप्ता देण्यासाठी लाचेची मागणीलाभार्थीने धुळे एसीबीकडे केली होती तक्रारपथकाने आज सापळा लावून ग्रामसेविकेस रंगेहात पकडले

आॅनलाइन लोकमतसाक्री (जि.धुळे) : प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत तिसरा हप्ता देण्यासाठी झिरणीपाडा येथील लाभार्थीकडून पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेविका गीता बैरागी यांना गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास  पंचायत समितीच्या आवारात रंगेहात पकडण्यात आले. कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.तालुक्यातील झिरणीपाडा येथे प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत मंजूर  झालेल्या घरकुलाचे पहिले दोन हप्ते मिळाल्यानंतर शासनाकडून आलेला तिसरा हप्ता देण्यासाठी ग्रामसेविका गीता बैरागी यांनी   लाभार्थीकडून पाच हजाराची लाच मागितली. तेव्हा लाभार्थीने यासंदर्भात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनुसार   गुरुवारी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश भोरटेकर यांच्या पथकाने पंचायत समिती आवारात सापळा रचला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास  पंचायत समितीच्या आवारातच ५ हजाराची लाच घेतांना ग्रामसेविका गीता बैरागी यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. यासंदर्भात साक्री पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 

टॅग्स :Dhuleधुळे