शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजाराची लाच स्वीकारतांना बेटावदचा सहायक अभियंता जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 19:58 IST

धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

ठळक मुद्देनवीन वीज कनेक्शनसाठी केली लाचेची मागणीतक्रारदाराने एसीबीकडे केली होती तक्रारपथकाने सापळा लावून पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी तक्रारदाराकडून दोन हजार रूपयांची लाच स्वीकारतांना वीज कंपनीचे बेटावद (ता.शिंदखेडा) येथील सहायक अभियंता कांतिलाल भाऊराव सनेर (५७) यास आज रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.तक्रारदार यांच्या वडिलांचे पढावद (ता. बेटावद) येथील घराचे वीजबिल थकीत असल्याने, विज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांनी त्यांचे वीज मीटर घेवून गेले होते. तक्रारदाराने ते बिल भरून, नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी वीज कंपनीकडे अर्ज केला होता. नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी  सहायक अभियंता  कांतीलाल सनेर यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रूपयांची लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचला. बुधवारी सायंकाळी तक्रारदाराकडून २ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना पथकाने पंच, साक्षीदारासमक्ष कांतिलाल सनेर यास रंगेहात पकडले.ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेककर, पवन देसले, नरेंद्र कुळकर्णी, जयंत साळवे, संतोष हिरे, संदीप सरग, सतीश जावरे, भूषण खलाणेकर, कैलास जोहरे, प्रशांत चौधरी,कृष्णकांत वाडीले, सुधीर सोनवणे, शरद काटके, प्रकाश सोनार, संदीप कदम यांच्या पथकाने केली.