शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज घेणारे सरकार विकासासाठी काय पैसा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:20 IST

खासदार संजय राऊत  : शिवसेना सभेत सरकारवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुख्यमंत्र्यांनी कल्याण-डोंबिवली, नाशिक, जळगाव महापालिकेसाठी मोठ-मोठ्या पॅकेजची घोषणा केली ,मात्र दिले काहीच नाही. जे सरकार शिर्डी देवस्थानाकडून कर्ज घेते ते धुळे शहराच्या विकासासाठी काय पैसा देणार असा सवाल करीत, शिवसेनेला मनपाची सत्ता दिल्यास, शहराचा कायापालट करून दाखवू असे आश्वासन शिवसेनेचे उत्तर महाराष्टÑ संपर्क प्रमुख तथा खासदार संजय राऊत यांनी आज े येथे दिले.महापालिका निवडणुकीतील शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ अमळनेर स्टॅँड परिसरात गुरूवारी रात्री झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार किशोर पाटील, माजी आमदार कैलास पाटील, प्रा. शरद पाटील,  संपर्क प्रमुख के.पी.नाईक, सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा प्रमुख हिलाल माळी, प्रियंका घाणेकर  आदी होते.खासदार राऊत यांनी अर्ध्या तासाच्या भाषणात केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, राज्य सरकारकड ेपैसा नाही, मात्र ते कोट्यावधी रूपयांचे पॅकेज देण्याची घोषणा करतात. या सर्व घोषणा फसव्या आहेत. २०१४ ची निवडणूक भाजपाने पैशांच्या भरवशावर जिंकली. मात्र आता जनतेचा भाजपावर विश्वास राहिलेला नाही. आगामी काळात मुख्यमंत्र्यांपासून ते महापौरापर्यंतची खुर्ची ही शिवसेनेचीच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास, भाजप शिल्लक राहणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ज्यांनी जळगावची धरणे बांधली नाही, ते धुळ्यात काय विकास करून दाखविणार? भाजपाने दिलेले एकही वचन पूर्ण केलेले नाही.  नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतीमालाला दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली मात्र ती हवेतच राहिल्याचा आरोप त्यांनी केला.  

टॅग्स :Dhuleधुळे