शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील गावांना पाणी द्या, अन्यथा अधिकाºयांना काळे फासू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 18:14 IST

धुळे तालुका : टंचाई आढावा बैठकीत माजी सरपंचांनी दिला इशारा

ठळक मुद्देआमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत बैठकटंचाई दूर करण्याची एकमुखी मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : गावाला पाणी द्या, अन्यथा पाटबंधारे अधिकाºयांना काळे फासू, असा   इशारा धुळे तालुक्यातील सावळदे येथील माजी सरपंच यांनी जिल्हा परिषद सभागृहात आयोजित तालुका आढावा बैठकीत दिला. तसेच एका पदाधिकाºयांनी आमदाराच्या गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असेल तर इतर गावांचा पाणी प्रश्न कसा सुटणार असा प्रश्न उपस्थित केला होता़जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आलेल्या पाणी टंचाई आढावा बैठकीला धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डी़ गंगाथरण, तहसीलदार अमोल मोरे, समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, शिक्षण व आरोग्य सभापती नूतन पाटील, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष भगवान पाटील, गटविकास अधिकारी गौतम सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे आदी उपस्थित होते़   सावळदे रानमळा परिसरातील शेतकºयांना शेतीसाठी व पिण्यासाठी धरणातून पाणीपुरवठा केला जातो़  शेतकºयांना दहा किलो मिटरपर्यतची पाईप लाईन टाकून पीक वाचविण्यासाठी शेतापर्यत पाणी आणावे लागत आहे़ मात्र यासाठी शेतकºयांना  दहा हजार रूपये पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांना द्यावे लागते़ तरच शेतापर्यत पाणी पोहचते़ पाण्याअभावी शेतकरी मरण्याची वेळ आली आहे़ गावाला पाणी द्या अन्यथा शेतकरी  पाटबंधारे अधिकाºयांना काळे फासणार असा इशारा सावळदे येथील पदाधिकारी शेतकºयाने दिला़ तालुक्यातील निमगुळ गावाजवळील  धरणातून होणाºया वाळू उपसाप्रकरणी किती जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची विचारणा केल्यावर तहसीलदार व पदाधिकाºयांमध्ये शाब्दीक चकमक उडाली होती़ 

टॅग्स :DhuleधुळेKunal Patilकुणाल पाटील