शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दामसेरपाडा येथील ‘शिरपूर पॅटर्न’ बंधाऱ्यात पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:56 IST

संडे अँकर । उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्याहस्ते जलपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यातील थाळनेर येथील दामसेरपाडा येथे शिरपूर पॅटर्न बंधाºयात मोठया प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आले.थाळनेर दामसेरपाडा येथील शिरपूर पॅटर्न बंधारामध्ये मुबलक पाणीसाठा झाल्याने उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते विधीवत पूजा करुन जलपूजन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य भैरवी प्रेमचंद शिरसाठ, पंचायत समिती सदस्य विजय बागुल, सरपंच प्रशांत पाटील, प्रेमचंद शिरसाठ, धनराज मराठे, उज्वल पाटील, सर्जेराव पाटील, भरत मराठे, दिलीप कोळी, शांताराम कोळी, रवींद्र मराठे, सुनील पाटील, रामकृष्ण पाटील, विलास पाटील, सुधाकर पाटील, अभिमन ठाकरे, महेश पाटील, संभाजी पाटील, नवल पाटील, अनिल मराठे, सुभाष शिरसाठ, नारायण पाटील, राकेश बाविस्कर, पीपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी, स्वीय सहाय्यक सुनील जैन, भालेराव माळी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. मुबलक जलसाठा पाहून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला़माजी मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने शिरपूर तालुक्यात शिरपूर पॅटर्न अंतर्गत २४० पेक्षा जास्त बंधारे बांधून पूर्ण झाले असून सर्व बंधाºयांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्याने त्या-त्या भागातील शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.३०० नवीन बंधाºयांचे नियोजनयापुढे देखील ३०० पेक्षा जास्त नवीन शिरपूर पॅटर्न बंधारे बांधण्याच्यादृष्टीने माजी मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे प्रयत्न सुरू आहेत.