शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील ३९ गावांचा पाणीप्रश्न सोडविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 22:04 IST

धुळे : कुणाल पाटील यांचे प्रतिपादन, वडजाई येथे जनतेशी साधला संवाद

धुळे : शेतकरी केंद्रबिंदू मानून सिंचनाची कामे केली. जवाहर सिंचन चळवळीतून केलेल्या कामांमुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आणि हजारो एकर कोरडवाहू जमीन बागायती झाली आहे. तालुक्यातील ३९ गावातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविला असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी वडजाई येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले.तालुक्यातील वडजाई, पिप्री, सौंदाणे, नरव्हाळ, उडाणे, गोताणे, सांजोरी गावात जाऊन आमदार कुणाल पाटील यांनी ग्रामस्थांशी आणि तरुणांशी संवाद साधला.यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निलंबित होणारा मी पहिला आमदार होतो. नैसर्गिक संकटात धावून जात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी लढा दिल्याचे आमदार पाटील यांनी वडजाई येथे कार्यक्रमात सांगितले. यावेळी पं.स.चे माजी सभापती बाजीराव पाटील, भगवान गर्दे, खरेदी विक्रीचे व्हा. चेअरमन दिनकर देवरे, संचालक रावसाहेब पाटील, गरताड सरपंच अरुण पाटील, युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस राजीव पाटील, वडजाई सरपंच सतीश सुर्यवंशी, सौंदाणे सरपंच कमलबाई अमृत पाटील, अनिल पाटील, आर.के.देवरे, महादू सुर्यवंशी, सुरेश पाटील, भटू पाटील, किरण सुर्यवंशी, सौंदाणे येथील आशानंद पाटील, अनिल पाटील, हिंमतराव पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे