शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 21:58 IST

महापालिका : वेतन खर्चात दरमहा ७५ लाख रूपयांच्या वाढीचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राज्य सरकारी कर्मचाºयांना १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू झाला आहे़ त्यामुळे आता महापालिका कर्मचाºयांचे लक्ष देखील नगरविकास विभागाच्या आदेशाकडे लागले आहे़ महापालिकेने सातवा वेतन आयोग लागू केल्यास दरमहा सुमारे ७५ लाख रूपयांचा बोजा मनपावर पडू शकतो़महापालिकेच्या कर्मचाºयांना पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाचा लाभ देतांना प्रशासनाची चांगलीच आर्थिक ओढाताण झाली होती़ त्यामुळे कर्मचाºयांची कोट्यवधी रूपयांची देणी थकीत होती़ परंतु आयुक्त सुधाकर देशमुख यांनी गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात कर्मचाºयांना थकीत रक्कम अदा केली़ तरीही अजून सुमारे दोन ते अडीच कोटी रूपयांची देणी थकीत आहेत़ दरम्यान, शासनाने राज्य सरकारी कर्मचाºयांना १ जानेवारीपासून पुर्वलक्षी प्रभावाने सातवा वेतन आयोग लागू केला आहे़ परंतु मनपा कर्मचाºयांना तो लागू होण्यासाठी नगरविकास विभागाचे स्वतंत्र आदेश होणे आवश्यक आहे़ तोपर्यंत मनपा कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा करावी लागेल़ मनपाला सद्यस्थितीत कर्मचाºयांच्या वेतनावर सुमारे ३ कोटी रूपयांचा खर्च दरमहा करावा लागतो़ पण सातवा वेतन आयोग लागू झाल्यास हा खर्च २५ टक्क्यांनी वाढेल़ त्यामुळे मनपाला वेतनावर दरमहा ३ कोटी ७५ लाख रूपये खर्च करावे लागू शकतात, असा प्राथमिक अंदाज आहे़ मनपा आयुक्तांनी नववर्षाचा संकल्प करतांना कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ वेळीच देण्याचे सुतोवाच केल्यामुळे कर्मचाºयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे