शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मनपाला पोलीस बंदोबस्ताची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 12:30 IST

रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमण: पोलीस प्रशासनाला पत्र; मनपाच्या कार्यवाहीक डे लक्ष

ठळक मुद्देस्टेशनरोडवरील अतिक्रमणधारक चिंतेत. दिवाळीनंतर कार्यवाही करण्याची मनपा प्रशासनाकडे मागणी. ऐन सणासुदीत बेघर होण्याची अतिक्रमणधारकांवर येणार वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : शहरातील शिवतीर्थ ते दसेरा मैदान दरम्यान रेल्वे स्टेशनरोडवरील अतिक्रमण काढण्यासाठी मनपाने पोलीस प्रशासनाकडे बंदोबस्त मिळावा यासाठी पत्र दिले होते. परंतु, शुक्रवारी पोलीस बंदोबस्त मिळू न शकल्यामुळे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रेल्वे स्टेशनरोडवरील १०३ अतिक्रमणधारकांना मनपाने नोटीस दिली होती. तत्काळ, येथील अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढावे, अन्यथा मनपा ते काढून घेईल, अशी नोटीस दिली होती. यासंदर्भात मनपाने स्टेशनरोडवरील व्यापारी, निवासी तथा धार्मिक स्थळांचे अतिक्रमण स्व:खर्चाने काढावे, अशी नोटीसही प्रसिद्ध केली होती. मनपाने दिलेल्या नोटिसीनंतर अतिक्रमणधारक लोकप्रतिनिधींनी मनपा आयुक्तांची भेट गुरुवारी घेऊन दिवाळीपर्यंत अतिक्रमण काढू नये, अशी मागणी केली होती.  त्यामुळे  मनपा प्रशासनातर्फे आता या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही कधी केली जाते? याकडे लक्ष लागून आहे. या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.