शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेर्पयत वाट बघू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 13:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर : पक्ष आपल्यावर अन्याय करणार नाही अशी अपेक्षा आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या तारखेपयर्ंत वाट ...

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : पक्ष आपल्यावर अन्याय करणार नाही अशी अपेक्षा आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या तारखेपयर्ंत वाट बघू. त्यानंतर जनतेशी विचार विनिमय करून निर्णय घेवू. मात्र लढायचा निर्णय पक्का  असल्याची भावना डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी मंगळवारी आयोजित कार्यकत्र्याच्या मेळाव्यात व्यक्त केली.मेळाव्याला किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, भाजपचे तालुकाध्यक्ष राहूल रंधे, नगरसेवक रोहित रंधे, चंदनसिंग राजपूत, जि.प.सदस्य संजय पाटील राजेंद्र गिरासे, किरण दलाल, अॅड.अमित जैन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यात भाजपचे तालुकाध्यक्ष राहूल रंधे यांनी  आवजरून उपस्थित राहून अद्यापही आपल्या पक्षाकडून अपेक्षा असल्याचे सांगितले. अजूनही आपण पक्षश्रेष्ठींकडे डॉ.ठाकूर यांची उमेदवारीची मागणी करीत आहोत. पक्षाने विचार केला नाही तर आपणही पक्षाचा विचार न करता डॉ. ठाकूर यांना निवडून आणण्यासाठी सवरेत्तपरी प्रय} करणार आहोत. तालुक्यातील जनता डॉ.ठाकूर यांच्या पाठीशी असून ती कोणाच्याही दबावाला, आमिषाला बळी पडणार नाहीत असा विश्वास व्यक्त केले. यावेळी मिलींद पाटील, प्रेमकुमार चौधरी, रणजित शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.