शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धुळयातील वलवाडी ग्रामपंचायतीची चौकशी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 17:08 IST

आयुक्तांना अहवाल सादर, फौजदारी कारवाईची शिफारस

ठळक मुद्दे- वलवाडी ग्रामपंचायतीत आर्थिक अनियमितता- चौकशी अहवालात फौजदारी कारवाईची शिफारस- आयुक्तांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहर हद्दवाढ जाहीर झाल्यानंतर मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या वलवाडी ग्रामपंचायतीने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात केलेल्या कर वसुलीच्या चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिले होते़ त्यानुसार हस्तलिखीत चौकशी अहवाल आयुक्तांना सादर करण्यात आला आहे़ हद्दवाढीनंतरच्या काही दिवसांत करवसुलीत आर्थिक अनियमितता आढळून आल्याने जबाबदार कर्मचाºयांवर फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आली आहे़ शहर हद्दवाढीनंतरच्या काही दिवसांत वलवाडी ग्रामपंचायतीत मनपाने नेमलेल्या कर्मचाºयांनी पूर्वपरवानगीशिवाय   कर भरणा स्विकारला़ मालमत्ताधारकांनी कर भरण्यासाठी  दाखविलेल्या  तत्कालिन ग्रामपंचायतीच्या कर पावत्या परस्पर ग्राह्य धरून  कर भरणा स्विकारण्यात आला़ परंतु त्या पावत्या खºया कि खोट्या याची खातरजमा करण्यात आली नाही किंवा वरिष्ठ अधिकाºयांची परवानगी घेण्यात आली नाही़ त्यामुळे करवसुलीच्या रक्कमांची स्पष्टता होत नसून प्रथमदर्शनी मोठी आर्थिक अनियमितता दिसून येत आहे़  त्यामुळे जबाबदार कर्मचाºयांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, असे चौकशी अहवालात नमुद आहे़ अहवाल तपासून योग्य तो निर्णय घेऊ, अशी माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली़ त्यामुळे कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेMuncipal Corporationनगर पालिका