शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मतदार संघासाठी ११ पर्यंत ३२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 12:30 IST

धुळे जिल्हा : मतदानासाठी शिक्षक येण्यास सुरुवात

ठळक मुद्देशिक्षक मतदार संघ निवडणूक११ वाजेपर्यंत ३२़३४ टक्के मतदानमतदानासाठी शिक्षक येण्यास सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली आहे़ सकाळी ७ ते ११ वाजेपावेतो जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रात सरासरी ३२़३४ टक्के मतदान झाले होते़ दरम्यान, मतदान करण्यासाठी शिक्षक येण्यास सुरुवात झाली आहे़ विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात १२ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत़ त्या ठिकाणी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांना आवश्यक ते सर्व साहित्य  रविवारीच वाटप करण्यात आले होते़ या निवडणुकीसाठी जिल्ह्यात १२ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहे. त्यात धुळे तालुक्यात ५, शिरपूर तालुक्यात ३, साक्री व शिंदखेडा तालुक्यात प्रत्येकी दोन-दोन मतदान केंद्रे अशी एकूण १२ मतदान केंद्रे आहेत. त्यात मतदानास सकाळी ७ वाजेपासून सुरुवात करण्यात आली़ सकाळी ११ वाजेपर्यंत धुळे २७़१० टक्के, साक्री २१़१५ टक्के, शिंदखेडा २५़७४ टक्के, शिरपूर ५१़६४ टक्के असे एकूण जिल्ह्यात ३२़३४ टक्के मतदान झाले़ 

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक