शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बाभुळवाडीत गोठ्याला आग, जनावरे होरपळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 20:00 IST

दोन म्हशी गंभीर : रविवारी मध्यरात्रीची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील बाभुळवाडी येथे एका खळ्याला अचानक लागलेल्या आगीत जनावरांचा गोठा जळाला़ यात दोन बैल, सहा म्हशी होरपळून जबर जखमी झाल्या आहेत़ ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ तालुक्यातील बाभुळवाडी येथील शेतकरी मन्साराम मिठाराम पाटील यांची दोन एकर शेती आहे़ या वर्षी शेतात उत्पन्न खुपच कमी आले़ उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झाला़ त्यात पावसाने पाठ फिरविली़ कमी पावसामुळे शेतात काही पिकले नाही़ त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणुन सहा म्हशी हप्ताने विकत घेतल्या़ म्हशींसाठी चारा नसल्यामुळे तीन ट्रकभर चारा बाहेरगावाहुन विकत घेतला होता़ गाडी भाडेसह नव्वद हजार आणला होता़ तो चारा शेतात ठेवला होता़ रविवारी रात्री साडेअकरा वाजता चाºयाला अचानक आग लागली चाºयापासुन अगदी हाकेच्या अंतरावर सहा म्हशी व दोन बैल बांधले होते़ त्या आगीच्या ज्याळा म्हशीपर्यंत पोहचल्या़ त्यात तीन म्हशी गंभीररित्या भाजल्या गेल्या़ शिवाय यात एक बैल गंभीररित्या भाजला गेला आहे़ रात्री साडेअकरा वाजता शेजारी शेतामधे राहणाया सालदाराने तेथे जाऊन म्हशी व बैल यांना सोडले़ त्यामुळे मोठे नुकसान टळले आहे़ शेतात चारा सुरक्षित ठिकाणी ठेवला होता़ आग लागण्यासारखे काही नव्हते़ या बाबतीत शेतकरी आसाराम पाटील यांना विचारले असता, चारा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवुन दिल्याचे त्यांनी सागितले़ उशिरापर्यंत सर्कल व तलाठी उपस्थित नव्हते़ झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकºयाना मिळावी, अशी मागणी सरपंच किरण पवार व माजी सरपंच भाऊसाहेब देसले यांनी केली आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी