शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात जनावरे वाहून नेणारे वाहन पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 18:09 IST

कमलाबाई चौक : अवैधरित्या होणारी वाहतूक पोलिसांनी रोखली

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील साक्री रोडवरुन जनावरांचे अवैधरित्या वाहतूक करणारे वाहन कमलबाई चौक शहर पोलिसांनी सापळा लावून पकडले़ पाच जनावरांची सुटका केली असून वाहनांसह २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई रविवारी सायंकाळी करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस नाईक प्रल्हाद वाघ यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ साक्री रोडवरुन कृषी उत्पन्न बाजार समितीकडे अवैधपणे जनावरांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांच्या पथकाने कमलाबाई शाळेच्या चौकात सापळा लावला़ रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एमएच १८ एए ४३१७ क्रमांकाचे वाहन संशयास्पद जाताना आढळून आले़ हे वाहन थांबविण्यात आले़ वाहनाची तपासणी केली असता २ गायी आणि ३ बैल असे ५ जनावरे आढळून आली़ वाहनचालक दीपक दगडू मोरे (३२, रा़ लाला सरदार नगर, एकविरा देवी मंदिराजवळ, देवपूर) याला ताब्यात घेण्यात आले़ त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे जनावरांच्या खरेदी-विक्री व्यवहाराबाबतची कोणतीही पावती अथवा कागदपत्रे आढळून आली नाही़ त्याने लाला कुरेशी (रा़ कॉटन मार्केट परिसर) याच्या मालकिची जनावरे असल्याचे सांगितले़ वाहनात पुरेशी जागा नसताना कोंबून वेदनादायी पध्दतीने वाहनात उभे करुन वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त गुरे भरुन वाहतुकीचा परवाना नसताना गुरांची वाहतूक करताना मिळून आला़ पोलिसांनी १ लाख ५० हजाराची वाहने आणि ६० हजाराची जनावरे असा एकूण २ लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ याप्रकरणी चालकासह दोघांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़ ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सिध्दार्थ इंगळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक हिरालाल बैरागी, नाना आखाडे, मुक्तार मन्सुरी, पी़ व्ही़ खैरमोडे, के़ एस़ सूर्यवंशी यांनी केली आहे़ पुढील तपास सुरु आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी