शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

स्काऊट-गाईड चिंतन दिनानिमित्त धुळ्यात विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 12:21 IST

उपक्रम : स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांचा हस्ते सन्मान

ठळक मुद्देस्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना चिंतन दिनाची माहिती देण्यात आली. स्पर्धेत शहरातील विविध शाळेतील स्काऊट गाईडचे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  धुळे भारत स्काऊटस आणि गाईडस जिल्हा संस्थेतर्फे चिंतन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने स्काऊट गाईडच्या जिल्हा कार्यालयात ध्वजारोहण, सर्वधर्मीय प्रार्थना, वक्तृत्व व रंगभरण स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे (माध्यमिक), जिल्हा संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षक आमदार जे. यू. ठाकरे, स्काऊटचे जिल्हा मुख्य आयुक्त शांताराम शेंडे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त बी. जे. रायते, जिल्हा खजिनदार सलीम अन्सारी, जिल्हा संघटक संतोष सोनवणे, जिल्हा मुख्यालय आयुक्त गणेश फुलपगारे, जिल्हा सरचिटणीस मनीषा पवार, जिल्हा साहाय्यक आयुक्त आर. बी. भामरे, आर. डी. वर्मा, जिल्हा साहाय्यक आयुक्त एम. पी. देवपूरकर, मेधा कुलकर्णी, सवीता पांडे, एम. जी. वळवी, सुनीता भामरे, अर्जुन जाधव, किरण ईशी, सोनू बोरसे, लक्ष्मी कोकणी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना चिंतन दिनाचे महत्त्व याविषयी माहिती दिली. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे, असे आवाहन येथे उपस्थित विद्यार्थ्यांना करण्यात आले.  सूत्रसंचालन संतोष सोनवणे यांनी केले. आभार गणेश फुलपगारे यांनी मानले.