शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

‘खिशाला उलटा ङोंडा’ने नामुष्की

By admin | Updated: January 28, 2017 00:27 IST

महापालिकेतील ध्वजवंदन : प्रकरणाची चौकशी करणार

धुळे : प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या आवारात ध्वजवंदनावेळी काही अधिकारी आणि नगरसेवकांनी आपल्या खिशाला उलटा ङोंेडा लावला असल्याचा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला आह़े त्याची चौकशी केली जाईल, असे साहाय्यक आयुक्त अनुप डुरे यांनी सांगितले. उलटा ङोंडा लावणा:यांमध्ये साहाय्यक आयुक्त त्र्यंबक कांबळे, विरोधी पक्षनेते गंगाधर माळी, स्वीकृत नगरसेवक प्रशांत श्रीखंडे यांचा समावेश आह़ेध्वजवंदनासाठी गुरुवारी सकाळी महापालिकेत सर्व लोकप्रतिनिधींसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होत़े कार्यक्रमाच्या आरंभी त्यांच्या खिशाला ङोंडा लावण्यात आला़ पण तो उलटा लावला असल्याने हा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून तत्काळ व्हायरल झाला़  दरम्यान, यासंदर्भात त्र्यंबक कांबळे, प्रशांत श्रीखंडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकलेला नाही़ त्यामुळे त्यांचीही भूमिका स्पष्ट होऊ शकलेली नाही़ शुक्रवारी महापालिकेत आयुक्त, उपायुक्तासह जवळपास सर्वच प्रमुख अधिकारी कार्यालयीन कामकाज किंवा रजेवर असल्याने  त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रय} केला. परंतु होऊ शकला नसल्याने यासंदर्भात त्यांचीही भूमिका स्पष्ट झालेली नाही.महापालिकेत ध्वजवंदनाच्या कार्यक्रमास मला येण्यास थोडा उशीर झाला़ घाईघाईत येथे पोहचलो़  एका कर्मचा:याने माङया खिशाला ङोंडा लावला़ तो उलटा लावला गेल्याचे नंतर लक्षात आल़े ही बाब लक्षात येताच ङोंडा सरळ केला़ ही चूक अनावधानाने झाली आह़े - गंगाधर माळी, विरोधी पक्षनेता, महापालिकामहापालिकेत आयोजित करण्यात आलेल्या ङोंडावंदन कार्यक्रमाला काही अधिकारी आणि नगरसेवक यांनी खिशाला उलटा ङोंडा लावल्याच्या प्रकरणाबाबत चौकशी केली जाईल़                     -अनुप डुरे,                    साहाय्यक आयुक्त