शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बिअरची विनापरवाना वाहतूक; ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:24 IST

दोन अटकेत : १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

शिरपूर : शिरपूर-शहादा रस्त्यावर गोल्ड रिफायनरीसमोर ट्रकमधून विनापरवाना बिअरचे खोके नेले जात असताना ट्रक अडवून पकडण्यात आला. बुधवारी सकाळी १० वाजता ही कारवाई करण्यात आली.बुधवारी एम.पी. ०९ जी.जी. ३०५५ क्रमांकाचा ट्रक इंदोर कडून येत होता. तो ट्रक महामार्गावरुन पुलाखालून शहादा रस्त्याकडून शहादा कडे जात होता. सदर ट्रक मध्ये विना परवाना बियर नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी शहादा बायपासवर नाकाबंदी केली होती.सकाळी दहा वाजता ट्रक आल्यानंतर पोलिसांनी ट्रक थांबवला. ट्रक थांबवून ट्रक तपासला असता ट्रकमध्ये जवळपास ५०० बियरचे खोके आढळून आले. प्रत्येक खोक्यात २४ बियर कँन असा जवळपास एक हजार दोनशे बियर कॅन गाडीत आढळून आले.या कारवाईत ट्रकसह जवळपास बारा ते पंधरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या प्रकरणी गाडीच्या चालकासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किरण बागुल, समीर पाटील, योगेश कोळी, अमोल पगारे, मुकेश पावरा,अमित रणमळे, स्वप्निल बांगर, महिंद्रा सपकाळ,हारून शेख प्रवीण अमृतकर यांनी केली.

टॅग्स :Dhuleधुळे