शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात वर्गणीच्या नावाखाली व्यापाºयांना दमदाटीचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 18:42 IST

बंदोबस्त करा : मुलायमसिंग युथ बिग्रेडची मागणी

ठळक मुद्देदमदाटीमुळे व्यापारी चिंताग्रस्तबंदोबस्त करण्याची होतेय मागणीपोलीस अधीक्षक यांना निवेन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सण-उत्सव, जयंतीच्या नावाखाली वर्गणी गोळा करत व्यापाºयांना दमदाटी केली जाते़ गुंडाकडून धमकीही दिली जात असल्याने अशा गुंडाचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी मुलायमसिंग युथ ब्रिगेडचे प्रदेश महासचिव गोरख शर्मा आणि पदाधिकाºयांनी केली़ पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांना निवेदन सादर केले़ सण, उत्सवसह जयंती साजरी केली जाते़ आनंदाने साजरे होत असताना गुंडांना लावून व्यापाºयांकडून पैसा वसूल केला जातो़ महानगरातील व्यापाºयांना या गोष्टींचा त्रास होत आहे़ गल्ली नंबर ४, ५, ६, आग्रा रोड, झाशी राणी चौक, दत्त मंदिर परिसरात व्यापाºयांना निवेदन दमदाटी केली जाते़ ५ हजार, ११ हजार, २१ हजार याप्रमाणे पैशांची मागणी केली जाते़ सण, उत्सव आणि जयंतीच्या नावाखाली शहरातील गुंडाकडून राजरोसपणे हे धंदे सुरु आहेत़ जीएसटी कर प्रणाली, मंदि यामुळे व्यापारी बेजार झाला आहे़ त्रस्त असल्यामुळे व्यापार ठप्प झाला आहे़ अशा अपप्रवृत्तींचा नायनाट करत गुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा, याकडे पोलीस अधीक्षक यांनी स्वत: लक्ष द्यावे अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली़ पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांना निवेदन सादर करताना गोरख शर्मा यांच्यासह अश्पाक मिर्झा, रफिक शाह, इनाम सिद्दीकी, गुलाम कुरेशी, नवाब खान, जाकीर खान, राजकुमार व्यास, प्रशांत शर्मा, महेश शर्मा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते़