शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अवधान शिवारातून दोन टन प्लास्टिक माल केला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 11:29 IST

महापालिका : व्यापाºयांचे धाबे दणाणले; प्रदूषण मंडळाची कारवाई 

धुळे : आरोग्यावर विपरीत परिणाम करणाºया प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असतांना देखील शहरात प्लॅस्टिक पिशव्याचा सरार्सपणे वापर केला जात असल्याचे वृत्त लोकमतने २५ आॅगस्ट रोजी प्रसिध्द केले होते़ यावृत्ताची जिल्हाधिकाºयांनी दखल घेऊन कारवाईचे आदेश दिल्यानंतर मनपाच्या इतिहासात पहिल्यादा बुधवारी केलेल्या कारवाईत तब्बल २ टन माल जप्त करण्यात आला़अवधान शिवारातील हॉटेल  रेसिडेन्सी पार्कसमोर असलेल्या गोडाऊनवर बुधवारी सकाळी अकरा वाजता प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिका प्लॅस्टिक निमुर्लन पथकाच्या संयुक्त विद्यमाने अवधान शिवारातील मयूर ट्रेडर्स, सुनील ट्रेडर्स, व कृष्णा ट्रेडर्स या तिघांच्या गोडाऊनवर कारवाई करून सुमारे दोन टन प्लॅस्टीक माल पथकाने जप्त करून पंचनामा करण्यात आला होता़ यावेळी तिनही कंपन्यांना प्रत्येकी २५ हजार असा ७५ हजारांचा  दंड ठोठावण्यात आला आहे़ मनपाच्या इतिहासातील सर्वात मोठी केलेल्या कारवाईमुळे प्लास्टिक वापर व विक्री करणाºया व्यापाºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़सदरची कारवाई जिल्हाधिकारी तथा आयुक्त गंगाधरण डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आली़ कारवाईत मनपा उपायुक्त गणेश गिरी, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी सौजन्या पाटील, वरिष्ठ लिपिक वंदना जाधव, अभियंता कैलास शिंदे, प्लास्टिक निर्मूलन पथक प्रमुख नंदू बैसाने, मुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील, स्वच्छता निरिक्षक राजेश वसावे, संदीप मोरे यांच्यासह  मनपाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.अन्यथा होईल कारवाईप्लॅस्टीक वापर टाळण्यासाठी छोटया विक्रेत्यांपेक्षा मोठया विक्रेत्यांकडे  मनपाच्या पथकाकडून लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे़  याबाबत वारंवार शोध मोहिम व दंड आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे