शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात दोन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 11:56 IST

संख्या झाली ३० : आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

धुळे :शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, शनिवारी रात्री आणखी दोन पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३० झालेली आहे.महाराष्टÑदिनी एकही रूग्ण न आढळल्याने काहीसा दिलासा मिळालेला होता. मात्र शनिवारी शहरातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात धुळे येथील गरिब नवाज नगरातील एका ४० वर्षीय महिला व ८३ वर्षीय वृद्धाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ३० झालेली आहे. यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे.तिसरा नाशिकलानाशिक येथील रूग्णालयात उपचार घेत असलेल्या धुळ्यातील गल्ली नं.सहा मधील ज्येष्ठ नागरिकाचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला आहे. त्याची तपासणी नाशिक येथेच झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असले तरी जिल्ह्यातील बाधितांचा आकडा मात्र दोननेच वाढला आहे.नाशिकच्या बाधितची नोंद नाशिक जिल्ह्यात करण्यात आली आहे. दरम्यान या बाधितच्या परिवारातील सदस्याची तपासणी रविवारी धुळ्यात करण्यात येणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे