शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-आग्रा महामार्गावर दोन लक्झरी बसला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 18:22 IST

चाळीसगाव चौफुलीवरील घटना : तीन अग्निशमनबंबानी विझविली आग, पोलिसांकडून कसून तपास

ऑनलाईन लोकमतधुळे,दि.23 - शहरानजीक मुंबई-आग्रा राष्ट्रीय मार्गावर चाळीसगाव चौफुलीजवळ शनिवारी रात्री दोन लक्झरी बसला आग लागल्याने जळाल्या. शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता ही घटना घडली. तीन बंबांनी ही आग आटोक्यात आणली. दोन लाखांचे नुकसान झाले असून कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नाही़ याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली़ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाजवळ चाळीसगाव चौफुली जवळ अपना स्प्रे पेंटींग नावाचे दुकान आह़े या ठिकाणी साई सिध्दी लक्झरी एमएच 14 सीडब्ल्यू 501 आणि सोनपरी लक्झरी एमएच 19 वाय 7999 या क्रमांकाची दुसरी लक्झरी उभी होती़ या दोन्ही वाहनाचे प्लायवूड आणि कापडी कुशनचे काम सुरु होत़े अशातच अचानक शनिवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास बॅटरीला लागलेल्या शॉटसर्किटमुळे आग लागली़ त्यामुळे कापडी कुशन आणि प्लॉयवूड जळून खाक झाले. यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले होत़े या आगीत दोनही लक्झरीचे सुमारे 2 लाखांचे नुकसान झाले आह़ेआगीच्या घटनेनंतर मनपा अग्निशमन विभागाशी संपर्क साधून बसेसला आग लागल्याची माहिती देण्यात आली होती़ मनपाचे दोन बंब तत्काळ घटनास्थळी पोहचले. मात्र आगीने रौद्रस्वरुप धारण केल्यामुळे अवधान टोलनाक्यावरून आणखी एक बंबास पाचारण करण्यात आले. तिघा बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. गुड्डया खून प्रकरणाशी या घटनेचा काही एक संबंध नाही. घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहचलो. त्या नंतर अगिAशमन बंबांच्या सहाय्याने आग विझविण्यात यश मिळाले. ही आग कशी लागली, याबाबत तपास सुरू आहे. - विवेक पानसरे, अपर पोलीस अधीक्षक, धुळे